अभिनेता अरमान कोहलीकडून गर्लफ्रेंड मीनू रंधवाला मारहाण; गुन्हा दाखल
अरमान आणि तिची मुलाखत एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. पुढे ही ओळख मैत्रीमध्ये बदलली आणि पुढे दोघे एकमेकांना डेटही करू लागले.
Jun 5, 2018, 11:42 AM ISTमुस्लिम जोडप्याला 'लिव्ह इन रिलेशनशीप'ची हायकोर्टाची परवानगी
मुलगी आणि मुलगा दोघंही मुस्लिम आहेत आणि ते अलापुझा जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
Jun 1, 2018, 08:23 PM ISTपित्याचं नाव उघड न करता अविवाहित महिला बनू शकते पालक- सुप्रीम कोर्ट
अविवाहित महिलेला आपल्या पालक बनण्याचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिलाय. या निर्णयामुळे आता पाल्याच्या पित्याचं नाव उघड न करता अविवाहित महिला पाल्याचा एकटीनं कायदेशीर पालक म्हणून सांभाळ करू शकेल. त्यासाठी पाल्याच्या वडिलांच्या संमतीची गरज नाही, असंही कोर्टानं नमूद केलंय.
Jul 6, 2015, 04:01 PM IST‘लिव्ह इन’मधून होणारं मूल औरसच- सुप्रीम कोर्ट
अनेक वर्षांपासून `लिव्ह इन रिलेशन`मध्ये राहणाऱ्या जोडप्याला होणारं मूल हे औरसच असेल,` असा स्पष्ट निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय. मद्रास हायकोर्टानं यासंदर्भात नोंदवलेल्या निरीक्षणास उद्य गुप्ता यांनी आव्हान दिलं होतं.
Apr 24, 2014, 10:47 PM IST'सुशांत- अंकीता'चा 'शुद्ध देसी रोमान्स' ते ‘पवित्र रिश्ता’..?
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेचा विवाह यापूर्वीच झाल्याची चर्चा होत आहे. आपल्या लीव्ह-इन-रिलेशनला होणाऱ्या कौटुंबिक विरोधामुळे त्यांनी यापूर्वीच लग्न केल्याचं सुत्रांकडून समजतंय.
Jan 19, 2014, 06:59 PM ISTथांबा... 'लिव्ह इन रिलेशनशीप'संबंधी कायदेही जाणून घ्या!
सुप्रीम कोर्टानं महिलांना सुरक्षा पुरविण्यासाठी सहजीवन संबंधालाही (लिव्ह इन रिलेशनशीप) लग्नाप्रमाणेच एका चौकटीत आणण्याचा प्रयत्न केलाय.
Dec 1, 2013, 01:23 PM IST