लिफ्ट

Lift Viral Video : लिफ्टमध्ये अडकला 8 वर्षाचा मुलगा, 10 मिनिट झाली तरी कोणीही...पाहा VIDEO

Greater Noida Lift Viral Video : ग्रेटर नोएडाच्या (Greater Noida) निराला अस्पायर सोसायटीच्या (Nirala Aspire society) लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. शुक्रवारी तळमजल्यावरून 14व्या मजल्यावर जाताना हा मुलगा चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर तब्बल 10 मिनिटे अडकला होता.

Dec 3, 2022, 01:37 PM IST

दरवाजा बंद होण्यापूर्वीच लिफ्ट सुरु, आणि पुढे जे घडलं ते भयानक

छत्तीसगडमध्ये एक वृद्ध महिलेसोबत धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jun 17, 2022, 10:52 AM IST
Mumbai Mulund Three People Stuck In Lift At 13th Floor PT1M49S

मुंबई | मुलुंडमध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये 3 जण अडकले

मुंबई | मुलुंडमध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये 3 जण अडकले

Feb 6, 2020, 04:50 PM IST
 Mumbai Mulund Three People Rescued And One Dead As Lift Stucks At 13th Floor PT2M17S

मुंबई | इमारतीच्या लिफ्टमध्ये 13 व्या मजल्यावर अडकले 4 जण

मुंबई | इमारतीच्या लिफ्टमध्ये 13 व्या मजल्यावर अडकले 4 जण

Feb 6, 2020, 04:25 PM IST

लिफ्टचा दरवाजा अचानक बंद झाल्याने 10 वर्षाच्या मुलाने गमवला हात

लिफ्टमध्ये अडकून १० वर्षीय मुलाचा हात कोपरापासून तुटल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे.

Nov 29, 2019, 07:01 PM IST

खेळ जीवावर बेतला, लिफ्टमध्ये अडकून चिमुकल्याचा मृत्यू

 वसई येथे खेळ जिवावर बेतल्याची घटना घडली.  

Jan 5, 2019, 05:25 PM IST

तरुणीला लिफ्ट देणं पुणेकराला पडलं महागात, 14 हजारांना लुटलं

पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल 

Nov 1, 2018, 10:13 PM IST

पुण्यात लिफ्टमध्ये अडकून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

खेळत असताना लिफ्टमध्ये अडकून गंभीर जखमी 

Oct 21, 2018, 02:25 PM IST
PT31S

पिंपरी-चिंचवड | महापौर, नगरसेवक लिफ्टमध्ये अडकले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 18, 2018, 09:31 PM IST

लिफ्ट कोसळून ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू ६० वर्षीय राधेशाम हरिजन यांचा मृत्यू झाला आहे.

Jun 26, 2018, 01:32 PM IST

सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, ४ जखमी

सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, ४ जखमी

Jun 25, 2018, 11:34 PM IST

लिफ्टमध्ये आरसा का असतो? जाणून घ्या...

लिफ्ट बनवणाऱ्या कंपन्या आणि इंजिनिअर्सनं खूप विचार करून लिफ्टमध्ये आरसा लावण्याचा निर्णय घेतलेला आहे.

May 29, 2018, 08:28 PM IST

कॉलेजला पायी जाणाऱ्या तरूणाला उदयनराजेंनी दिली लिफ्ट, गाडी घेऊन देण्याचा दिला शब्द

उदयनराजेंच्या दिलदारपणाचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. 

Jan 8, 2018, 05:34 PM IST