लिनोव्हो

तीन दिवस बॅटरी बॅकअप देणारा स्मार्टफोन भारतात लॉन्च

लिनोव्हो कंपनीने आपला पी 2 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे.  या फोनची बॅटरी तीन दिवस चालेल तसेच केवळ दोन तासात चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे. 

Jan 11, 2017, 11:41 PM IST

लिनोव्होनं भारतात लॉन्च केला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन A2010

लिनोव्होनं आपला बजेट 4G स्मार्टफोन A2010 लॉन्च केलाय. हा भारतातील आतापर्यंतच सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत अवघी ४,९९९ रुपये आहे.

Aug 20, 2015, 03:46 PM IST

लिनोव्होनं लॉन्च केला पहिला ट्रान्स्परंट डिस्प्ले स्मार्टफोन

लिनोव्होनं नुकताच आपल्या ऑनलाइन ब्रँड Zuk (जूक) चीनमध्ये लॉन्च केलाय. जूक कंपनीचा पहिला केवळ ऑनलाइन विकला जाणारा स्मार्टफोन आहे. या ब्राँडचा पहिला स्मार्टफोन Z1चीनमध्ये लॉन्च केलाय आणि आता कंपनीनं एक असा स्मार्टफोन लॉन्च केलाय. ज्याचं डिझाइन पाहून आपण आश्चर्यचकित व्हाल.

Aug 17, 2015, 04:37 PM IST

लिनोव्होनं लॉन्च केला स्वस्त पण दमदार स्मार्टफोन A6000 प्लस

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी लिनोव्होनं आपला पॉप्युलर स्मार्टफोन A6000ला पुन्हा एकदा नव्या रुपात लॉन्च केलंय. लिनोव्होचा नवा स्मार्टफोन A6000 प्लसची किंमत केवळ ७४९९ रुपये आहे. शुक्रवारी लॉन्च झालेल्या या फोनची पहिली ऑनलाइन विक्री २८ एप्रिलपासून फ्लिपकार्टद्वारे सुरू होईल.

Apr 19, 2015, 05:22 PM IST

‘लिनोव्हो’च्या स्वस्त स्मार्टफोन्सचा धूमधडाका...

मोबाईल निर्माती कंपनी ‘लिनोव्हो’ लवकरच स्मार्टफोन्सच्या बाजारात धूम उडवून देण्यास सज्ज झालीय. कंपनीचे नवे हँडसेट एस-६५०, ए-८५९ आणि एस-९३० लवकरच बाजारात धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत.

Jan 5, 2014, 03:09 PM IST