लिनोवो

लिनोवोचा नवा फोन बाजारात, जाणून घ्या फिचर्स, किंमत

त्याची किंमत १०,४९९ रुपये असून वॅनोम ब्लॅक आणि फाइन गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहे. 

Sep 26, 2017, 09:43 PM IST

आजपासून अ‍ॅमेझॉनवर Lenovo K8 Note स्मार्टफोनची विक्री

लिनोवोने नुकताच भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन लिनोवो K8 Note लॉन्च केलाय. हा स्मार्टफोन K6 सीरीजचा व्हेरिएंट आहे. ज्यात डिझाईन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि फिचर्स अधिक चांगले देण्यात आले आहेत.

Aug 18, 2017, 10:28 AM IST

46 तास टॉक टाइम वाला 4G स्मार्टफोन

चीनची कंपनी लिनोवोनं शक्तीशाली बॅटरी असलेला एक स्मार्टपोन p70 लॉन्च केलाय. हा फोन पी सीरिज अंतर्गत लॉन्च केलाय. याचा रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सेल आहे आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेल.

Feb 11, 2015, 05:31 PM IST

‘लिनोवो’चा धुमधडाका; घेऊन या २२ हजारांत पीसी!

कम्प्युटर निर्माती कंम्पनी लिनोवोनं सोमवारी पर्सनल कम्प्युटरचे तब्बल १८ नवे मॉडेल लॉन्च केलेत. ‘विंडोंज ८’ या आधुनिक ऑपरेटींग सिस्टमसहित हे कम्प्युटर्स लॉन्च करण्यात आलेत.

Mar 26, 2013, 11:09 AM IST