लाल किल्ला

भाजपची राष्ट्र सुरक्षा का 'मत' सुरक्षा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 06:38 PM IST

...ही आहे पंतप्रधान मोदींची नवी काssssर!

अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 'बीएमडब्ल्यू सीरिज ७' ही गाडी तैनात असते परंतु, स्वातंत्र्यदिनी मात्र ते अचानक दुसऱ्याच एका गाडीतून उतरताना दिसले. 

Aug 17, 2017, 09:07 AM IST

...जेव्हा मोदींच्या भाषणादरम्यान स्टेजवर येते काळी पतंग

७१ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संदेश दिला. दरवर्षीप्रमाणे लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. ही सुरक्षा भेदत आकाशमार्गे एक काळी पतंग मोदींच्या व्यासपिठाजवळ येऊन थांबली.  यानंतर या काळ्या पतंगावरुन देशभरात चर्चेला उधाण आले. 

Aug 15, 2017, 03:49 PM IST

पंतप्रधान मोदींचा यंदाचा फेटा होता वेगळा आणि खास

अनेक खास कार्यक्रमांमध्ये आपल्या पोशाखामुळे चर्चेत असणारे मोदी यावेळेस देखील स्‍वातंत्र्य दिना दिवशी पुन्हा चर्चेत आहेत. मोदींचा कुर्ता अनेकांना आकर्षित तर करतोच पण पंतप्रधान मोदींचा फेटा देखील वेगवेगळा असतो. पंतप्रधान मोदींच्या यंदा चौथ्यांदा एका वेगळ्या प्रकारचा फेटा घातला होता. यावेळेस पंतप्रधान मोदींचा फेटा हा लांब होता. मागच्या बाजुला सोडण्यात येणारा फेटा हा त्यांच्या घुडघ्यापर्यंत होता. देशातील विविध भागामध्ये फेट्याला गरीबांच्या शानचं प्रतिक मानलं जातं.

Aug 15, 2017, 12:06 PM IST

भारताचा ७१ वा स्वातंत्र्य दिन

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावत स्वातंत्र्य दिन साजरा केला

Aug 15, 2017, 11:56 AM IST

'सुराज्य माझा जन्मसिद्ध हक्क', लाल किल्ल्यावरुन मोदींचा नारा

भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतरच्या भाषणात  पंतप्रधानांन मोदींनी सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा नवा नारा मोदींनी दिला. नवा भारत हा सुरक्षित, प्रगत असेल, त्याचा जगभरात दबदबा निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2019 पर्यंत शेतक-यांसाठी 99 नव्या योजना आणणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.

Aug 15, 2017, 09:58 AM IST

लाल किल्ल्याजवळ दोन ते तीन दहशतवादी असल्याचा संशय

स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ला आणि जामा मश्जिद भागामध्ये दोन ते तीन दहशतवादी असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे.

Aug 14, 2017, 05:44 PM IST

लाल किल्ल्यात स्फोटकं सापडल्यानं खळबळ

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

Feb 6, 2017, 03:56 PM IST

अलर्ट! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला असणारा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंताजनक माहिती 'स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप' (एसपीजी) आणि देशातल्या सर्व महत्वाच्या गुप्तहेर यंत्रणांनी दिलीय. 

Jul 29, 2016, 09:38 AM IST

विधानसभेच्या इमारतीखाली सापडला ७ किमी लांब सुरुंग

देशाची राजधानी दिल्लीच्या विधानसभेच्या खाली एक गुप्त सुरंग सापडलाय. ५ मार्च रोजी हा सुरुंग सापडला होता. त्याची लांबी तब्बल ७ किलोमीटर आहे.

Mar 9, 2016, 06:00 PM IST

'स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया', मोदींचा नवा नारा

 देशाचा ६९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी दिल्लीचा लाल किल्ला सज्ज झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी झेंडा वंदन करुन देशाला संबोधत आहेत. त्यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे

Aug 15, 2015, 08:13 AM IST

लाल किल्ल्यावर : पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर

पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर

Aug 15, 2014, 08:55 AM IST