लालू यादव

'मोदींसाठी जगाचे पंतप्रधान पद तयार करा'

पंतप्रधान यांच्या परदेश दौऱ्यावरून लालू यादव यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 'मोदी हे अनिवासी भारतीय बनले आहेत' अशी टीका लालूंनी केली आहे. पंतप्रधान मोदींसाठी 'जगाचे पंतप्रधान' असे पद तयार करावे असं देखील लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. 

Jun 14, 2016, 01:19 PM IST

बाबा रामदेवांनी घेतली लालू यादवांची भेट

बाबा रामदेवांनी घेतली लालू यादवांची भेट

May 4, 2016, 07:35 PM IST

लालू यादव यांचा मुलगा तेजप्रताप झाला 'मुख्यमंत्री'

बिहारचे आरोग्य मंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव हे मुख्यमंत्री बनले आहेत. पण मुख्यमंत्री ही पदवी त्यांना रिअल लाईफमध्ये नाही तर एका सिनेमात मिळाली आहे. भोजपुरी फिल्म 'अपहरण उद्योग'ची शूटींग झाली ज्यामध्ये तेजप्रताप यादव हे मुख्यमंत्रीची भूमिका करतांना दिसले.

Apr 26, 2016, 06:44 PM IST

अर्थसंकल्पावर विरोधकांची प्रतिक्रिया

अर्थसंकल्पावर विरोधकांची प्रतिक्रिया

Feb 29, 2016, 09:28 PM IST

लालू यादव यांचा मोदी सरकारला पाठिंबा

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपवर प्रचंड टीका करत सत्तेत आलेल्या आरजेडीचे अध्यक्ष लालू यादव यांनी एक आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. 

Dec 14, 2015, 09:47 PM IST

ही नांदी आहे देशातल्या राजकारणाच्या हवाबदलाची...

बिहारच्या निकालांमुळं देशाचं राजकारण ढवळून निघालंय. कारण साऱ्या देशाचं बिहारच्या फैसल्याकडं लक्ष लागलं होतं... ही निवडणूक मोदी विरूद्ध नितीश अशी लढली गेली असली तरी मोदी विरोधकांची सर्व भिस्त बिहारच्या फैसल्यावर टीकून होती. कारण या निकालांमुळं केवळ भाजपचा पराभव झालेला नाही तर नितीश कुमारांच्या रुपानं मोदींना आव्हान देणारा सर्वात मोठा चेहरा उदयाला आलाय. 

Nov 8, 2015, 08:03 PM IST

बिहारमध्ये व्हायरल झालेल्या एका गाण्यामुळे पराभूत मोदी

बिहार विधानसभा निवडणूक प्रचार अत्यंत जोरात सुरू असताना एक गाण सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर अत्यंत गाजलं आणि त्या गाण्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बिहारच्या जनतेमध्ये खूपच मलीन झाली.

Nov 8, 2015, 06:18 PM IST

बिहार निवडणूक : शिवसेनेने घेतल्या भाजपच्या तीन विकेट

 बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले असून जेडीयू नेतृत्त्वाखाली महाआघाडीला बहूमत मिळताना दिसत आहे.

Nov 8, 2015, 05:37 PM IST

नितीशकुमारच बिहारच्या मुख्यमंत्री : लालू प्रसाद यादव

बिहार निवडणूकीत राष्ट्रीय जनता दल पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारचं राहतील, असे लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केले. यापूर्वी दिलेल्या वचनाला जागून लालू प्रसाद यादव यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 

Nov 8, 2015, 04:38 PM IST

पाकिस्तानात नाही पण संघाच्या कार्यालयाबाहेर फुटले फटके

बिहारमध्ये भाजपच्या पराभवानंतर पाकिस्तानात फटाके फुटणार की नाही हे स्पष्ट नसले... तरी नागपुरात रेशीमबाग़ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करत भाजपच्या पराभवाचा जल्लोष केला आहे.

Nov 8, 2015, 04:18 PM IST

बिहारचे राज्यातील राजकारणावर परिणाम

बिहार निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्याने राज्यातील राजकारणावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. कल्याण-डोंबिवली निवडणूक निकालानंतर शांत असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा बिहारच्या निकालावरून भाजपाला डिवचले आहे. 

Nov 8, 2015, 03:56 PM IST

उद्धव यांनी नितीश कुमार यांना केला फोन

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जेडीयू नेते नीतीश कुमार यांना फोन करून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. 

Nov 8, 2015, 03:15 PM IST

बिहारमध्ये लोकशाहीचा विजय, बिहारी आणि बाहरी वाद संपला - शत्रुध्न सिन्हा

 भाजपचे नेते शत्रुध्न सिन्हा यांनी नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली जेडीयू महाआघाडीच्या शानदार विजयाबद्दल आपल्या 'बिहारी बाबू' स्टाइलमध्ये अभिनंदन केले आहे. 

Nov 8, 2015, 02:00 PM IST

मोदींनी केले नितिशचे अभिनंदन, नितीशने म्हटले धन्यवाद

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेडीयू नेते नीतीश कुमार यांना फोन करून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. 

Nov 8, 2015, 01:27 PM IST