लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

नाशिक पालिका शिक्षणाधिकारी धनगर यांच्या घरात सापडले मोठे घबाड, 85 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोने

Nashik Bribe Case :  नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या घरात सापडले मोठे घबाड सापडलेआहे. त्यांच्याकडून लुचपत प्रतिबंधक विभागाने 85 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोने जप्त केले आहेत. त्या 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडल्यात.

Jun 3, 2023, 12:27 PM IST

लाचलुचपत प्रतिबंधक पथकातील अधिकाऱ्यानेच लाच मागितली...आणि

सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यानं लाच मागितली तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीकडे तक्रार करता येते. 

Dec 26, 2019, 12:45 PM IST

बियर, व्हिस्कीची लाच घेताना अधिकारी जेरबंद

पैसे नव्हे, आता बियर आणि व्हिस्कीची लाच....

Jun 3, 2019, 11:59 AM IST

गेल्या दीड वर्षांपासून एसीबीचं महासंचालक पद रिक्त

महापालिका निवडणुकीत पारदर्शकेच्या मुद्द्यावरून युती न करण्याचा निर्णय घेणाऱ्या फडणवीस सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही बातमी... 

Jan 19, 2018, 09:06 AM IST

सिंचन घोटाळा: चार प्रकल्पातील 'या' १५ अधिकारी कंत्राटदारांवर गुन्हे, संपूर्ण यादी

सिंचन घोटाळा प्रकरणी आणखी चार प्रकरणात १५ तत्कालीन अधिकारी आणि कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत... लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन मध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे... कामात अनियमितता, भ्रष्टाचार व निकृष्ट काम केल्याचा ठपका ठेवत एसीबीने हे गुन्हे दाखल केले आहेत.

Dec 12, 2017, 08:36 PM IST

नागपूर । सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 07:19 PM IST

सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल

सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १० पेक्षा जास्त लोकांविरोधात गुन्हे दाखल आहेत. नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Dec 12, 2017, 07:02 PM IST

श्रीलंकेची आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी

आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून श्रीलंकेच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.

Sep 25, 2017, 05:23 PM IST

लातूर एसीबीच्या डीवायएसपींवरच लाच स्वीकारल्याचा गंभीर आरोप

लाच घेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारीच लाच घेताना जाळ्यात सापडला आहे. 

Aug 12, 2017, 08:04 PM IST

ट्राफिक पोलीस भ्रष्टाचारमुक्त, एसीबीचा दावा

मुंबई वाहतूक पोलीस दलात भ्रष्टाचार नसल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलंय. 

Mar 14, 2017, 10:21 PM IST

आयएएस अधिकाऱ्याकडे तब्बल ८०० कोटींची संपत्ती

आंध्रप्रदेशमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ८०० कोटींची अनधिकृत संपत्ती जप्त करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई करत विविध ठिकाणांहून ही संपत्ती जप्त करण्यात आलीये.

Apr 30, 2016, 03:58 PM IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग RTIच्या कक्षेतच

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती अधिकाराच्या कक्षेतून वगळण्याचा आघाडी सरकारचा अध्यादेश राज्यपाल विद्यासागर राव यांनी गुरुवारी रद्द केला. राज्यपालांच्या या निर्णयामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. 

Oct 30, 2014, 09:58 PM IST