लता मंगेशकर पुरस्कार

अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, पाहा यादी

मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे पुरस्कार लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2024 चा लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच इतर क्षेत्रातील व्यक्तींना देखील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पाहा संपूर्ण यादी. 

Apr 16, 2024, 06:31 PM IST

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर

पुरस्कारासाठी ही निवड एकमताने....

Sep 28, 2020, 07:27 PM IST

राम लक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार

राज्य सरकारकडून ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली. तर लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त खडीकर लिखित 'मोठी तिची सावली' या पुस्तकाचे आज प्रकाशन करण्यात आले.

Sep 28, 2018, 10:15 PM IST