रणबीर-कतरिनाचा फोटो झालाय व्हायरल
सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यात नात्याची चर्चा जोरदार रंगलीये.
Dec 31, 2015, 01:34 PM ISTलहानपणापासूनच मुलींना डेट करतोय - रणबीर
अफेअर्सच्या बातम्यांमुळं नेहमी चर्चेत असलेला बॉलिवूडचा चॉकलेटी बॉय रणबीर कपूर नेहमी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलणं टाळतो. मात्र एका इंटरव्ह्यू दरम्यान त्यानं याचं कारण सांगितलंय.
Aug 25, 2014, 07:42 AM ISTरणबीरच्या अभिनयावर ऋषी कपूर नाखूष
अभिनय रणबीर कपूरच्या रक्तातच आहे. त्याच्या सिनेमांच्या निवडीमुळे, त्यातील त्याच्या अभिनयामुळे आणि उपजत सौंदर्यामुळे रणबीर कपूर लोकांना प्रचंड आवडू लागला. त्याची चाहत्यांची संख्या दिवसें दिवस वाढतच आहे. कमी काळात रणबीर सुपरस्टारपदाला जाऊन पोहोचला. तरीही त्याच्या वडिलांना ऋषी कपूर यांना रणबीरचा अभिनय भावत नाही.
Sep 18, 2012, 10:30 AM IST