रोहिंग्या

रोहिंग्यांचा नरसंहाराचा आरोप... स्यू की आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर

म्यानमारमध्ये अल्पसंख्य असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांवर लष्करानं अनन्वित अत्याचार केल्याचे आरोप होत आहेत

Dec 21, 2019, 11:24 PM IST

सात रोहिंग्यांना म्यानमार धाडणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

या सात जणांना गुरुवारी म्यानमार धाडण्यात येणार आहे

Oct 4, 2018, 11:31 AM IST

प्रियांका चोप्रा 'या' गोष्टीमुळे ट्रोल

असं काय केलं प्रियांकाने

May 24, 2018, 06:25 PM IST

एका महिन्यात ६७०० रोहिंग्यांचा मृत्यू, ७३० बालकांचा समावेश

'डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स' अर्थात एमएसएफनं एक धक्कादायक वास्तव समोर आणलंय. 

Dec 14, 2017, 08:23 PM IST

रोहिंग्याच्या लोकसंख्या वाढीवर नियंत्रणासाठी बांगलादेश उचलणार हे पाऊल

शेजारील देश म्यानमारमधून बांगलादेशमध्ये स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी केली जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फॅमिली प्लानिंग ऑथॉरिटीने सरकारला याबाबतचे आदेश दिलेत. दरम्यान हे अनिवार्य असणार नाहीये.

Oct 28, 2017, 01:50 PM IST

रोहिंग्या भारतात येण्यामागे मोठ्ठा कट - आरएसएस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं रोहिंग्या मुसलमानांच्या बाबतीत नरेंद्र मोदी सरकारचं उघडपणे समर्थन केलंय. इतकंच नाही तर रोहिंग्या मुसलमान भारतात येण्यामागे मोठ्ठा कट असल्याचंही आरएसएसचं म्हणणं आहे. 

Oct 14, 2017, 05:35 PM IST

विस्थापित रोहिंग्यांना मायदेशात घेण्याचा म्यानमारचा प्रस्ताव

म्यानमारनं हजारो स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुस्लिमांना परत देशात घेण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती बांग्लादेशच्या परदेश मंत्र्यांनी दिलीय. 

Oct 2, 2017, 08:20 PM IST

स्थलांतर करणाऱ्या ६३ रोहिंग्या मुस्लिमांना होडी तुटून जलसमाधी

म्यानमारमध्ये भडकलेल्या हिंसाचारापासून वाचण्यासाठी बांग्लादेशात स्थलांतर करण्यासाठी धडपडणाऱ्या जवळपास ६० मुस्लिमांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. 

Sep 29, 2017, 11:00 PM IST

चिखलातून जीव वाचण्यासाठी धडपडतोय हा बालक

असं ह्रदय हेलवणार चित्र तुम्ही पाहिलय का ?

Sep 23, 2017, 10:49 AM IST

पंतप्रधान मोदी, ऑंग सान सू की यांच्यात आज होणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोती आणि म्यानमारच्या पंतप्रधान ऑंग सान सू की यांच्यात आज (बुधवार) भेट होईल. दोन दिवसांच्या या दौऱ्यात भारत आणि म्यानमार यांच्यात 'रोहिंग्या' मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. चीन दौऱ्यावरून मोदी थेट म्यानमार दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

Sep 6, 2017, 09:21 AM IST