रोमानिया

म्हणून लुलिया वेंचरला भारत सोडावा लागला ...

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानचे नाव काही दिवसांपूर्वी लुलिया वेेंचर सोबत जोडले होते.

Oct 15, 2017, 03:28 PM IST

या योगगुरूला ठेवायचे होते एक हजार तरुणींसोबत शारीरिक संबंध

पॅरिस : 'उच्च अध्यात्मिक पातळी' गाठण्यासाठी एक हजार युवतींशी सेक्स करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका भोंदू योगगुरूला पॅरिसमध्ये अटक करण्यात आली आहे. 

Mar 5, 2016, 11:02 AM IST

सलमानने गर्लफ्रेंड लुलिया वंतूरशी केला साखरपुडा

सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा आपल्या लग्नाच्या बातमीने चर्चेत आला आहे. यावेळी भारतातून नाही तर रोमानियातून ही बातमी आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार बुखारेस्ट (रोमानिया) मध्ये लुलिया वंतूरच्या पीआरने दावा केला की लुलियाने सुपरस्टार सलमानशी एन्गेजमेंट केली आहे आणि पुढील वर्षी ते लग्न करणार आहेत. 

Oct 19, 2015, 11:18 AM IST

मृत आजीनं पाठवला आपला ‘सेल्फी’!

 रोमानियामध्ये एका महिलेनं केलेल्या दाव्यानुसार, तिच्या मृत आजीनं आपला एक सेल्फी पाठवलाय. 

Jul 5, 2014, 06:01 PM IST