रेल्वे पास

पास हरवल्यास डुप्लिकेट पाससाठी रेल्वेने नियमात बदल करण्याची गरज

रेल्वेचा पास हरवला तर नवा पास काढावा लागतो.

Jul 9, 2019, 08:26 PM IST

तुमचा रेल्वे पास जपून वापरा अन्यथा तुम्हालाही बसेल हा धक्का

तुम्ही लोकलनं रोज प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Jun 27, 2019, 01:04 PM IST

मोदी सरकारचे अच्छे दिन, ऑनलाईन खरेदीवर सवलतींचा पाऊस

ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऑनलाईन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.

Dec 8, 2016, 05:59 PM IST

रेल्वे मासिक पास भाड्यात कपात शक्य, गौडांचे संंकेत

 रेल्वे भाडेवाढीमुळं त्रस्त झालेल्या मुंबईकरांना येत्या 2-3 दिवसांत दिलासा मिळणार असल्याची माहीती महायुतीच्या खासदारांनी दिली आहे. रेल्वे मासिक पास भाड्यात कपात होण्याची शक्यता आहे.

Jun 24, 2014, 04:55 PM IST

`रेल्वे पास`साठी आता अडचण नाही

मुंबईकरांना आज पास द्या, असे आदेश रेल्वेनं त्यांच्या स्टाफला दिलेयत. अनेक ठिकाणी आज पास मिळणार नाही, तुम्ही तिकीट काढून जा, अशी उत्तरं देण्यात येत होती.

Jun 22, 2014, 03:20 PM IST

रहिवासाचा दाखला नाही, तर पास नाही; रेल्वेची सक्ती

आता नव्यानं रेल्वेचा पास काढणार असाल किंवा जुनाच पास रिन्यू करून घेणार असाल तर तुम्हाला त्यासाठी तुमचा रहिवासी दाखला दाखवावा लागणार आहे.

Apr 29, 2014, 10:32 PM IST