रॅप साँग

Crime News: कैद्यांचे कपडे घालून तरुणांचं रॅप साँग, पोलिसांनी दाखवल्या खाक्या; पाहा Video

Nanded  Rap song on Bhaigiri:  सध्या भाईगीरीविषयी तरुणांची क्रेझ वाढली आहे. नांदेड पोलिसांनी तीन तरुणांना अटक (Nanded Crime News) केल्याची माहिती मिळाली आहे. कैद्यांचे कपडे घालून भाईगीरीवर रॅप साँग बनवणाऱ्या दोघांना पोलीसांनी अद्दल घडवली.

Aug 5, 2023, 10:22 PM IST

'50 खोके घेऊन चोर आले...' रॅप साँग म्हणणाऱ्याला पोलिसांकडून अटक

राज्यात सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. शिंदे आणि 40 आमदारांनी पन्नास खोके घेऊन भाजपसोबत हात मिळवणी केल्याचा आरोप विरोधकांनी केला. आणि यावरच राज्यातल्या एका रॅपरने गाणं तयार केलं.

Apr 6, 2023, 08:51 PM IST
Mumbai Babasaheb Ambedkar Youth group tictak PT2M13S

मुंबई : 'रॅप साँग'मधून आंबेडकरी विचारांचा प्रसार

मुंबई : 'रॅप साँग'मधून आंबेडकरी विचारांचा प्रसार

Dec 6, 2019, 05:55 PM IST
Mumbai Ambedkar Rap Song PT1M34S

महापरिनिर्वाण दिन : रॅप साँगमधून बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

महापरिनिर्वाण दिन : रॅप साँगमधून बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

Dec 6, 2019, 05:10 PM IST
Thane Palika Rap Song PT1M34S

ठाणे : स्वच्छता जनजागृतीसाठी रॅप साँग

ठाणे : स्वच्छता जनजागृतीसाठी रॅप साँग

Nov 30, 2019, 11:55 PM IST

रॅपर बादशाहच्या दारी आली कोट्यवधींची Rolls Royce Wraith

....म्हणाला इथवरचा प्रवास फार मोठा होता

May 2, 2019, 10:40 AM IST

'पूरा बहुमत आएगा...', राजकीय पक्षांनाही रॅप साँगची भुरळ

गेल्या काही दिवसांपासून देशातला मतदार कधी राजकारणावर सिनेमा पाहतोय तर कधी राजकीय नेत्यांच्या जीवनावर... आता रॅप साँगही पाहा...

Feb 12, 2019, 01:23 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये जावेद जाफरीचे मराठी रॅप साँग

हास्याची कारंजे फुलविणाऱ्या झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सोमवारीच्या एपिसोडमध्ये कॉमेडियन, डान्सर, अभिनेता आणि बरंच काही असा जावेद जाफरी आला होता. त्याने आपले मराठी रॅप साँग म्हटले. 

May 13, 2016, 09:54 PM IST