रूस्तम

या आठवड्यात बॉक्स ऑफीसवर तगडी स्पर्धा

अक्षय कुमारच्या ‘रूस्तम’कडे त्याच्या चाहत्यांप्रमाणेच बॉलिवूडकरांचंही लक्ष लागून राहिलं आहे. पण 12 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाला मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागणार आहे. कारण अभिनेता हृतिक रोशनचा ‘मोहेंजोदरो’ हा सिनेमाही याच दिवशी प्रदर्शित होत आहे.

Aug 8, 2016, 06:03 PM IST

रणवीर, सलमान पाठोपाठ करणकडूनही ‘रूस्तम’चं प्रमोशन

बी-टाऊनमध्ये सध्या ज्याची जोरदार चर्चा आहे त्या रूस्तम सिनेमाचं तितकंच जोरदार प्रमोशन ट्विटरवरही सुरू आहे. दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यात “रूस्तम 8 डेज टू गो” असं म्हणत करण सिनेमाचं प्रमोशन करत आहे.

Aug 8, 2016, 01:10 PM IST

‘रूस्तम’मुळे घटस्फोट कमी होतील – अक्षय कुमार

रूस्तम पाहिल्यानंतर घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल असा आत्मविश्वास अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केलाय.

Aug 7, 2016, 06:24 PM IST

सुल्तानकडून ‘रूस्तम’चं प्रमोशन

12 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या अक्षय कुमारच्या रूस्तमचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. सलमान खाननेही प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहण्याचं आवाहन केलंय.

Aug 4, 2016, 12:47 PM IST

रणवीर करतोय अक्षयच्या ‘रूस्तम’चं प्रमोशन

हा फोटो एकदा नीट बघा. या फोटोमध्ये अक्षय कुमारसोबत हा मुलगा कोण आहे ?  ओळखू शकता का तुम्ही ? आश्चर्य वाटेल कदाचित पण हा मुलगा आहे सध्याचा सुपरस्टार.... रणवीर सिंग....

Aug 3, 2016, 07:43 PM IST