अण्णा हजारे हॉस्पिटलमध्ये दाखल
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Mar 31, 2016, 08:45 PM ISTपुण्यात रुग्णालयाच्या गलथान कारभार ज्योती दुबेंच्या जीवावर
Mar 17, 2016, 10:17 PM ISTजाट आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल रुग्णालयात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2016, 06:52 PM ISTमहिलेच्या पोटात सापडला कापसाचा बोळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 10:07 PM ISTशिर्डीत धक्कादायक प्रकार, वृद्धाला कचरा गाडीतून रुग्णालयात नेले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 09:58 PM ISTमहिलेच्या पोटात राहिला कापडाचा बोळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:03 PM ISTरोहित वेमूलाची आई रुग्णालयात दाखल
रोहित वेमुलाच्या आईला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमूला याने आत्महत्या केली होती, त्यानंतर दोषींना शिक्षा देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या त्याच्या आईला छातीत दुःखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jan 25, 2016, 10:58 AM ISTरिक्त पदं न भरल्यानं जळगावात रुग्णांचे हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 08:35 PM ISTरुग्णालयानं अंत्यविधीसाठी जिवंत अर्भक दिलं हातात
अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा नमुना उघड करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Jan 15, 2016, 07:18 PM ISTसेलिब्रेशनसाठी परदेशी निघालेल्या विद्याला हॉस्पीटलमध्ये हलवावं लागलं...
अभिनेत्री विद्या बालन हिला सध्या हिंदुजा हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. त्यामुळे, तिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचा प्लान मात्र थोडा बदललाय.
Dec 31, 2015, 09:18 AM ISTआजारी पडणंही आता 'महाग' ठरणार!
शासकीय रुग्णालयांतल्या रुग्ण सेवा सुविधांच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे. रुग्णशुक्ल आणि तपासणीच्या काही सेवा दरांमध्ये दुप्पट तिप्पट आणि चौपटीने वाढ करण्यात आली आहे.
Dec 29, 2015, 09:21 AM ISTआरोपीची रुग्णालयात रंगली पार्टी
बेहिशोबी मालमत्ता जमवणारा आणि सध्या एसीबीच्या अटकेत असलेल्या डॉक्टर अशोक मोरताळेनं जिल्हा रुग्णालयातच दारू पार्टी केल्याचं पुढं आलंय.
Dec 16, 2015, 08:06 PM IST