नागपूरचं शासकीय वैद्यकीय कॉलेज - रुग्णालय वादात
नागपूरचं शासकीय वैद्यकीय कॉलेज - रुग्णालय वादात
Nov 20, 2015, 09:09 PM ISTमुंबई महापालिका रुग्णालयात खाटांची संख्या वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2015, 12:26 PM ISTकॅन्सरग्रस्तांसाठी आशेचा किरण 'लक्ष्य'
कॅन्सरग्रस्तांसाठी आशेचा किरण 'लक्ष्य'
Oct 16, 2015, 10:11 PM ISTमाजी खासदार, क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू रुग्णालयात दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 07:43 PM ISTप्रसिद्ध लेखक सलीम खान यांना ऑपरेशनसाठी हॉस्पीटलमध्ये हलवलं
बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Oct 6, 2015, 11:25 PM ISTबीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया रुग्णालयात
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना तातडीने रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कुटुंबीयांनी त्यांना बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल आले.
Sep 18, 2015, 08:32 AM ISTटॅहॅ...टॅहॅ... करणाऱ्या अर्भकांना रुग्णालयातच मिळतंय 'आधारकार्ड'!
रुग्णालयात जन्म घेताच अर्भकांना आता आधारकार्ड दिलं जाणाराय. यूआयडी आणि मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून तो यशस्वीही होताना दिसतोय. त्यामुळं आता हा प्रोजेक्ट प्रथमत: सर्व सरकारी रुग्णालयात आणि नंतर खाजगी रुग्णालयात राबवण्याचा विचार सुरू आहे.
Aug 15, 2015, 10:10 PM IST'सबा' है ये प्यार का!
एक हृदयस्पर्शी बातमी... अशी बातमी जी भारत-पाकिस्तानचे संबंधांना जोडू शकेल... पाकिस्तानात राहणारी सबा मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आलीय. सबा, विल्सन नावाच्या दूर्धर आजारानं ग्रस्त आहे. आम्हाला आशा आहे की एक ना एक दिवस सबा नक्कीच ठीक होईल...
May 22, 2015, 10:13 AM ISTCCTV फुटेज : वादातून रुग्णालयातच एकावर झाडल्या गोळ्या
वादातून रुग्णालयातच एकावर झाडल्या गोळ्या
May 13, 2015, 05:36 PM ISTनेत्यांना वेळ नाही, रुग्णालयाचं उद्घाटन लांबणीवर
नेत्यांना वेळ नाही, रुग्णालयाचं उद्घाटन लांबणीवर
May 7, 2015, 09:56 PM ISTमहापालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा
महापालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा
Mar 25, 2015, 08:50 PM ISTशरद पवार सात दिवस रुग्णालयात राहणार - पटेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2014, 09:31 AM ISTबाळाचा ताबा देण्यासाठी रूग्णालयात पैशांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 09:50 PM ISTराज ठाकरेंची कन्या उर्वशीला रुग्णालयातून डिस्चार्ज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी हिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Nov 7, 2014, 12:45 PM IST