राज ठाकरे वसंत गीतेंच्या भेटीला
Jul 9, 2014, 09:26 PM IST‘इनामदार हॉस्पीटल’ बनलंय पुण्याचा ‘कॅम्पा कोला’
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:31 PM IST‘इनामदार हॉस्पीटल’ बनलंय पुण्याचा ‘कॅम्पा कोला’
पुण्यातील इनामदार हॉस्पिटलला बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आलीय. हॉस्पिटलच्या इमारतीचे पाच अनधिकृत मजले पाडण्याचे आदेश महापालिकेनं बजावले आहेत. मात्र, हे अनधिकृत बांधकाम होत असताना महापालिका प्रशासन काय करत होतं असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे.
Jul 3, 2014, 08:36 PM ISTसरकारी हॉस्पीटलमध्ये एका वर्षात 440 बालकांचा मृत्यू...
Jun 24, 2014, 08:49 PM ISTकासवाचे चुंबन घेणे त्याला पडले महागात
एक नागरिक कासवाच्या प्रेमात पडला. त्याने कासवावरील प्रेमापोटी त्याचे चुंबन घेतले. मात्र, त्या नागरिकाला कासवाचे चुंबन महागात पडले आहे. कासवाने त्याचा बाईट घेतल्याने त्या नागरिकालाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.
Mar 11, 2014, 10:04 PM ISTपुणे महापालिकेला रुग्णालयांचा ठेंगाच
रुग्णसेवा करतात म्हणून महापालिकेनं खासगी रुग्णालयांना एफएसआयची खैरात वाटली… करांमध्येही सवलत दिली. बदल्यात या हॉस्पिटल्सनी महापालिकेनं सूचवलेल्या गरीब रुग्णांवर मोफत उपचार करायचे होते. प्रत्यक्षात मात्र या रुग्णालयांनी महापालिकेला फक्त ठेंगाच दाखवलाय.…
Dec 19, 2013, 08:54 PM ISTमंगेशकरांनाही मोदींची भुरळ!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी स्वतःभोवती निर्माण केलेल्या वलयाची मोहिनी चक्क लतादिदी आणि मंगेशकर कुटुंबियांवरही पडलीय. दिनानाथ मंगेशकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी मोदी शुक्रवारी पुण्यात येणार आहेत.
Oct 31, 2013, 07:02 PM ISTपोलिओची समजून दिली `हेपॅटायटिस बी`ची लस, ११४ मुलं रुग्णालयात!
लहान मुलांच्या लसीकरणात पुन्हा एकदा हलगर्जीपणा झालाय. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात पल्स पोलिओच्या लसीऐवजी हलगर्जीपणानं लहान मुलांना तोंडावाटे `हेपॅटायटिस बी`ची लस दिल्यानं ११४ मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Sep 16, 2013, 01:49 PM IST