रिलॅक्स गेस्ट हाऊस

मुजाहिद्दीनचे दोन सक्रिय कार्यकर्ते सीबीआयच्या जाळ्यात!

मुंबईतल्या पायधुनीमधील ‘रिलॅक्स गेस्ट हाऊस’मधून दोन संशयीत अतिरेक्यांना क्राईम ब्रान्चनं अटक केलीय. हे दोन्ही दहशतवादी हिजबूल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंधित असल्याचं पुढं आलंय.

Jan 23, 2013, 08:57 AM IST