रिया सेन

बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमाने हुरळून त्याने असं काही केलं की...

अभिनेत्रीने सुट्ट्यांमधील एक मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Aug 24, 2019, 06:08 PM IST

रिया सेनचा घायाळ करणारा दिलकश अंदाज

 स्टाईल, इनकार बीट्स आणि अपना सपना मनी मनी या सिनेमातून अभिनेत्री रिया सेनने प्रेक्षकांची मने जिंकली. 

Jul 13, 2018, 08:16 AM IST

LEAKED MMS! अभिनेत्री रिया सेनचा हॉट लवमेकिंग व्हिडिओ होतोय viral

काही दिवसांपूर्वीच लग्न बंधनात अडकलेल्या अभिनेत्री रिया सेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Sep 14, 2017, 01:29 PM IST

या अभिनेत्रीने शेअर केला पतीसोबतचा किस करतानाचा फोटो

गेल्याच महिन्यात रिया सेनने आपला बॉयफ्रेंड शिवम तिवारीसह विवाहबंधनात अडकली. रिया सध्या शिवमसोबत सुट्ट्या घालवतेय.

Sep 11, 2017, 08:49 PM IST

अभिनेत्री रिया सेन लग्नाआधीच प्रेग्नेंट?

अभिनेत्री रिया सेन हीचं अगदी धावपळीत बुधवारी पुण्यात लग्न झाल्याची बातमी समोर आली. साऱ्यांनी रिया सेन आणि तिचा नवरा शिवम याला भरभरून शुभेच्छा देखील दिल्या. पण आता आलेल्या माहितीनुसार, रिया सेन प्रेग्नेंट असल्यामुळे अशा धावपळीत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केल्याची बाब समोर आली आहे.

Aug 18, 2017, 02:42 PM IST

'या' क्रिकेटरसोबत लग्न करणार रिया सेन

 खूप काळापासून सिनेमांपासून दूर राहिलेली रिया सेन लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अनेक दिवसांपासून तिचा कोणताच प्रोजेक्ट समोर आला नव्हता. 

Aug 15, 2017, 06:33 PM IST

अभिनेत्री मुनमुन, रिया सेन यांचं घर जळून खाक

अभिनेत्री मुनमुन सेन यांच्या घराला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली, मुनमुन सेन यांचं घर मुंबईतील अंधेरी भागात आहे.  आगीत सेन यांचं घर जळून खाक झालं आहे. यावेळी घरामध्ये त्यांची मुलगी अभिनेत्री रिया सेनही होती. 

Apr 12, 2015, 10:04 AM IST