रिया चक्रवर्ती

सुशांतसिंह प्रकरण : नार्कोटिक्स ब्युरोपुढे कोड डिकोड करण्याचं आव्हान

सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे पुढे येत आहेत. 

Aug 29, 2020, 08:30 PM IST

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी - गृहमंत्री देशमुख

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरुन राजकारण आणखी जोरात सुरु झाले आहे. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.  

Aug 29, 2020, 06:21 PM IST

सुशांतसिंह प्रकरण : संदीप सिंहला वाचवण्यासाठी भाजपचा प्रयत्न - काँग्रेस

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील संदीप सिंह याला वाचवण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरु आहे, असा थेट आरोप काँग्रेसने केला आहे.  

Aug 29, 2020, 05:43 PM IST

SushantSingh's death case : ईडीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput's death case) ईडीच्या चौकशीतून (ED Inquiry) धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

Aug 29, 2020, 05:20 PM IST

Sushant Suicide Case: रियाची आज पुन्हा सीबीआय चौकशी

सीबीआयच्या अनेक प्रश्नांवर रियाला उत्तरं देता आली नसल्याचीही माहिती मिळत आहे. 

Aug 29, 2020, 10:44 AM IST
Mumbai SSR Case CBI Inquiry 7 Hours Of Rhea Chakraworthy PT3M16S

मुंबई | सीबीआयकडून रिया चक्रवर्तीची ७ तास चौकशी

मुंबई | सीबीआयकडून रिया चक्रवर्तीची ७ तास चौकशी

Aug 28, 2020, 08:10 PM IST

सुशांतसिंह प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन, हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला ईडीची नोटीस

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन असलेल्या गोव्याचा हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला ईडीने नोटीस बजावली आहे.  

Aug 28, 2020, 04:17 PM IST

'रियाने माझ्या भावाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला'

सुशांतच्या बहिणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून रियावर निशाणा साधला आहे. 

 

 

Aug 28, 2020, 09:40 AM IST

रियाचे दोन मोबाईल क्लोन, ड्रग्ज खरेदीबाबत सॅम्युअल मिरांडासोबत चॅट

सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या चौकशीदरम्यान रिया चक्रवर्तीचे दोन मोबाईल फोोन क्लोन करण्यात आले आहेत.

Aug 27, 2020, 03:49 PM IST

त्या WhatsApp chat मुळं खळबळजनक खुलासा; ड्रग्ज डिलर्सच्या संपर्कात होती रिया

SSR Case ला एक वेगळं वळण मिळालं असल्याचं चित्र आहे. 

 

Aug 26, 2020, 09:45 AM IST

SSR Case : सुशांतच्या शेजाऱ्यांचा दावा; असं यापूर्वी कधीच झालं नव्हतं....

सीबीआय तपासानं चांगलाच वेग पकडल्याचं पाहायला मिळालं.

Aug 23, 2020, 11:15 AM IST

सुशांतचा मृतदेह पाहून रिया का म्हणाली 'सॉरी बाबू'?

मी जेव्हा रुग्णालयात गेलो तेव्हा .... 

Aug 22, 2020, 01:25 PM IST

''सोनचिडिया' फ्लॉप झाल्यामुळे सुशांत-साराचं झालं ब्रेकअप'

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या एका मित्राने हा धक्कादायक खुलासा केला. 

Aug 20, 2020, 04:28 PM IST

बॉलिवूड हा एक कौटुंबिक व्यवसाय आहे - प्राची देसाई

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा तुफान रंगला आहे.

Aug 19, 2020, 04:57 PM IST

सुशांतसोबतच दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार

बॉलिवूड अभिनेता सुशंत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपावण्यात आली आहे. 

Aug 19, 2020, 03:47 PM IST