रिझर्व्हेशन

Indian Railways : निवडणुकीआधी रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात; प्रवाशांना मोठा दिलासा

Indian Railways News : देशात लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच केंद्राच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. शासनाच्या अख्तयारित येणाऱ्या रेल्वे विभागाचाही यात समावेश. 

 

Feb 28, 2024, 10:43 AM IST

PNR स्टेटस, रिझर्व्हेशन सोपं करणारे 5 फ्री अॅप्स

 रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी आज रेल्वे बजेट सादर केलंय. आतापर्यंत भारत सरकारनं वेळोवेळी प्रवाशांच्या सुविधांवर लक्ष ठेवलं आहे. मात्र तरी देखील इंडियन रेल्वेसाठी लोकांची अनेक तक्रारी असतात. सर्वात मोठी समस्या असते ते प्रवास सुरु करण्यापूर्वी ट्रेनचा मार्ग आणि रिझर्व्हेशन करणं...

Jul 8, 2014, 06:49 PM IST

रिझर्व्हेशन सुरू होताच हाऊसफुल्ल, दलालांचा फटका

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या गणेशभक्तांसमोर दलालांचं विघ्न दूर करण्याचं आव्हान आहे. काल या गाड्यांसाठी आरक्षण सुरु झालं आणि अवघ्या काही मिनिटातचं हाऊसफुल्ल झालं. त्यामुळं रात्रभर तिकीटांसाठी रांगेत उभ्या असणाऱ्या प्रवाशांची निराशा झाली. या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केलीय.

Jun 30, 2014, 08:41 AM IST