राशिभविष्य

Garuda Purana: मृत्यू जवळ आल्यास व्यक्तीला दिसतात 'हे' संकेत

प्रत्येकाला आपल्या जन्म मृत्यूबद्दल ऐकायला आवडते. गरुड पुराणानुसार माणसाला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचे फळ या जन्मात तर काहींना मृत्यूनंतरही भोगावे लागते. तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याच्या आधी काही संकेत मिळू लागतात. गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीचा श्वास उलटा चालतो. व्यक्तीला त्याच्या आजूबाजूचे लोक दिसत नाहीत. मृत्यूपूर्वी माणसाच्या हातावरील रेषा खूप हलक्या होतात. काही लोकांच्या रेषा तर पूर्ण पणे दिसणे बंद होते.  

Aug 8, 2023, 05:14 PM IST

यंदा श्रावणात 'या' राशींवर भगवान शंकर नाराज! तिसऱ्या डोळ्याचा क्रोधाग्नी आणणार आर्थिक संकटं

Shravan 2023 Start Date: उत्तर भारतीयांचा सावनला सुरुवात झाली आहे. 18 जुलैपासून महाराष्ट्रात श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. यंदा श्रावण अनेक योगायोग जुळून आले आहेत. श्रावण महिन्यात काही राशींवर शंकर भगवानची कृपा बरसणार आहे. तर काही राशींवर भोलेनाथ नाराज असणार आहे. 

Jul 5, 2023, 02:23 PM IST

Wednesday Money Upay: बुधवारी किन्नरांकडून घ्या 'ही' वस्तू; नशीब सोन्यासारखं चमकेल

TWednesday Transgender Astro Remedy: तृतीयपंथींचा आशीर्वाद हा खूप चांगला मानला जातो. त्यांचा आशीर्वादाने तुमच्यावरील संकट दूर होता असं मानलं जातं. त्यांचा शाप हा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतो. त्यांच्याजवळील एक वस्तू तुम्हाला धनवान बनवू शकतं. 

Jun 6, 2023, 11:47 AM IST

Astrolgy tips : तुमच्याही हातावर ही रेषा आहे का ? लवकरच तुमच्याकडे येणार आहेत भरपूर पैसे

असे लोक ज्यांच्या हातात गुरु पर्वतापासून शनि पर्वतापर्यंत रेषा जाते, अशा लोकांना खूप पैसा मिळतो. हे लोक खूप मनी माइंडेड असतात आणि लक्झरी लाईफ जगायला आवडतं

Dec 29, 2022, 12:34 PM IST

Rashibhavishya 2023: नोकरीची चिंता मिटणार; 2023 मध्ये 'या' राशींच्या वाट्याला गडगंज पगार आणि बरंच काही...

येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यात नवनवीन संधी घेऊन येत असतो. या संधी फक्त योग्य वेळी हेरण्याचं कसब तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. 2022 हे वर्ष आता अवघ्या काही दिवसांनी संपणार असून, एका नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. अर्थात आपल्यासाठी 365 नव्या संधी तयारच आहेत. 

Dec 27, 2022, 12:51 PM IST

राशिभविष्य : आज शिवलिंगावर हे फूल व्हा ! या राशींसाठी आजचा दिवस महत्वाचा

आज सोमवारी भगवान शिव शंकरची पूजा करा. भगवान भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी, सकाळी लवकर उठून स्नान करून मंदिरात जा. 

Mar 8, 2021, 07:14 AM IST

राशिभविष्य : 'या' राशिंचा दिवस चांगला जाईल

तुमचा आजचा दिवस पाहा कसा जाणार?

Feb 16, 2021, 06:33 AM IST

राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

आजचा दिवस (Daily Horoscope) कसा जाईल, ते पाहा.

Dec 23, 2020, 06:58 AM IST

राशिभविष्य : 'या' राशिंचा दिवस चांगला जाईल

आजचे भविष्य : 'या' राशिंचा दिवस चांगला जाईल

Nov 28, 2020, 06:38 AM IST

राशिभविष्य - आजचा दिवस कसा जाईल?

तुमचा आजचा दिवस कसा जाईल. पाहा

Nov 27, 2020, 06:44 AM IST

राशिभविष्य । आजचा दिवस तुमचा कसा जाईल?

आजचे भविष्य. आजचा दिवस तुमचा कसा जाईल?

Nov 14, 2020, 07:49 AM IST