रामदास कदम

नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग; रामदास कदमांची घणाघाती टीका

याच शिवसेनेच्या जोरावर नारायण राणे यांनी एवढं वैभव कमावलं.

Dec 14, 2018, 11:02 PM IST

आता प्लास्टिकची पिशवी सापडल्यास दुकानाला टाळे - पर्यावरण मंत्री

आता शिल्लक असलेला माहल संपविण्यासाठीची तीन महिन्यांची मुदत संपली आहे. यापुढे प्लास्टिकची पिशवी सापडल्यास दुकानाला टाळे.

Oct 9, 2018, 10:26 PM IST

अलिबागमधील २०२ अनधिकृत बंगल्यावर कारवाई - रामदास कदम

अलिबागमधील २०२ अनधिकृत बंगल्यावर कारवाई होणार असून हे सर्व बंगले जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.

Aug 21, 2018, 11:02 PM IST

व्यापाऱ्यांसमोर सरकार नमलं, प्लास्टिक बंदी शिथिल

राज्यात उद्यापासून प्लास्टिकबंदी शिथिल होणार आहे. 

Jun 27, 2018, 08:57 PM IST

मुंबई | व्यापाऱ्यांसमोर सरकार नमलं, प्लास्टिक बंदी शिथिल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 27, 2018, 08:47 PM IST

नॉन ब्रँडेड वस्तूंचं पॅकेजिंगला प्लास्टिक बंदीतून वगळणार?

नॉन ब्रँडेड वस्तूंच्या पॅकेजिंगला प्लास्टिक बंदीमधून वगळलं जाण्याची शक्यता आहे.

Jun 27, 2018, 04:38 PM IST

मुंबई | नॉन ब्रँडेड वस्तूंचं पॅकेजिंगला प्लास्टिक बंदीतून वगळणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 27, 2018, 04:20 PM IST

राज ठाकरेंच्या टीकेवर रामदास कदम यांची प्रतिक्रिया

राज ठाकरेंच्या टीकेवर रामदास कदम यांची प्रतिक्रिया

Jun 25, 2018, 10:04 PM IST

शिवसेना नेते रामदास कदम आणि अनंत गितेंचा वाद चव्हाट्यावर

कदमांनी कर्यालयात येऊन दिलगिरी व्यक्त केल्याचं गुपित केंद्रीय मंत्री  आणि शिवसेना खासदार अनंत गिते यांनी उघड केलंय

Jun 9, 2018, 08:26 PM IST

बोगस बियाणे, किटकनाशके पुरवणाऱ्या कंपन्यांवर दाखल होणार गुन्हे: रामदास कदम

जे बोगस बियाणे आणि बोगस किटकनाशके पकडण्यात आले त्या सर्वांची चौकशी करुन संबंधीत कपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना नामदार कदम यांनी नांदेड जिल्हाधिका-यांना दिल्या.

May 2, 2018, 08:59 AM IST

रोखठोक : प्लास्टिक बंदी गरजेची होती का?, 13 एप्रिल 2018

रोखठोक : प्लास्टिक बंदी गरजेची होती का?, 13 एप्रिल 2018

Apr 13, 2018, 11:25 PM IST

नगरमधल्या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार - रामदास कदम

भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संगनमताने हत्या झाल्याचा घणाघाती आरोप

Apr 8, 2018, 06:05 PM IST

मुंबई | प्रदूषणास प्लास्टिक कारणीभूत - आदित्य ठाकरे

मुंबई | प्रदूषणास प्लास्टिक कारणीभूत - आदित्य ठाकरे

Mar 16, 2018, 07:16 PM IST

भाजपच्या युती प्रस्तावाला शिवसेनेचे कडक उत्तर

भाजपचा युतीचा प्रस्ताव शिवसेने धुडकावला असून भाजपलाच चार शब्द सुनावले आहेत.

Mar 15, 2018, 05:58 PM IST