रामदास कदम

मुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली

मुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली असल्याचं सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून शिवसेना नेत्यांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बोलवून घेतलं होतं. 

Nov 12, 2014, 11:01 AM IST

रामदास कदम, मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या दालनात

आम्ही विधानसभेत विरोधात बसणार आहोत, हे तासाभरापूर्वी स्पष्ट करणारे रामदास कदम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Nov 12, 2014, 10:41 AM IST

शिवसेना भाजप विरोधात मतदान करणार - रामदास कदम

शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे. भाजपकडून ठोस भूमिका न घेतल्याने उद्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शिवसेना मतदान करणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी रात्री उशिरा दिली. त्यामुळे पुन्हा सुरु झालेली भाजपबरोबरची सकारात्मक चर्चा फोल ठरली आहे.

Nov 11, 2014, 11:50 PM IST

भ्रष्ट नेत्यांना भाजपनं दिला प्रवेश - रामदास कदम

भ्रष्ट नेत्यांना भाजपनं दिला प्रवेश - रामदास कदम

Oct 3, 2014, 09:30 AM IST

घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम

घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम

Sep 24, 2014, 11:52 PM IST

भाजपची ताकद वाढलेली नाही - रामदास कदम

महायुतीच्या जागावाटपाचा वाद टोकाला गेला असताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपची ताकद वाढलेली नसल्याचा दावा 'झी २४ तास'च्या 'रोखठोक' या खास कार्यक्रमात केलाय. 

Sep 18, 2014, 08:43 PM IST

शिवसेना नेते रामदास कदमांविरोधात FIR

सभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेते रामदास कदम यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांनी हा गुन्हा नोंदविला आहे.

Apr 23, 2014, 06:01 PM IST

रामदास कदमांच्या `त्या` वक्तव्यावरून मोदी नाराज, शिवसेनेकडून स्पष्टीकरण

महायुतीच्या कालच्या सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी पाकिस्तानबाबत केलेलं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 6 महिन्यांत पाकिस्तान नेस्तनाबूत होईल, असं कदम म्हणाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधानापासून स्वतःला आणि पक्षाला वेगळं काढलंय. हे विधान बाळासाहेबांच्या भूमिकेशीही विसंगत असल्याचं ठाकरे म्हणालेत.

Apr 22, 2014, 08:44 PM IST