रामदास कदम

खैरे विरुद्ध कदम वादात खैरेंची बाजी?

रामदास कदम यांना औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरून हटवण्यात आलंय. त्यांच्या जागी आता डॉ. दिपक सावंत यांची नेमणूक करण्यात आलीय. मात्र, कदमांच्या या उचलबांगडीमुळं खासदार खैरैंच्या राजकारणाचा विजय झाल्याची चर्चा रंगलीय.

Jan 19, 2018, 10:31 AM IST

रायगड । पालकमंत्री पद काढले ते मला माहीत नाही - रामदास कदम

Raigad Ramdas Kadam On Chandrakant Khaire, Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 09:48 PM IST

रायगड । सीआरझेड उल्लंघन झालेल्या बांधकामास अभय नाही - रामदास कदम

Raigad । Ramdas Kadam On CRZ Project, Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 09:42 PM IST

औरंगाबाद पालकमंत्री पदावरुन रामदास कदम यांची उचलबांगडी

शिवसेना नेते रामदास कदम यांना पक्षातील नाराजी चांगली महागात पडल्याचे दिसून येत आहे. 

Jan 17, 2018, 11:32 PM IST

औरंगाबाद | प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत ३२ वायू मशीन बसवणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 09:42 PM IST

सीआरझेड मर्यादा कमी होणार, पर्यावरण मंत्र्यांची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 06:28 PM IST

फटाकेबंदीवरून शिवसेनेत फूट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 09:57 PM IST

पेट्रोल-डिझेल दर कपातीच्या निर्णयाचं सेनेकडून स्वागत

पेट्रोल-डिझेल दर कपातीच्या निर्णयाचं सेनेकडून स्वागत 

Oct 10, 2017, 09:40 PM IST

राणे-शाहा भेटीवर रामदास कदमांचा टोला

शिवसेना नेते रामदास कदम यांनी नारायण राणे आणि अमित शाह यांच्या भेटीवरुन टोला हाणला आहे. मला वाटतं राणेंच्या हॉस्पिटल उद्घाटनाचं काही काम होतं. आता नारायण राणे यांना हॉस्पिटलची गरज असल्याचा टोला त्यांन लगावला आहे.

Sep 27, 2017, 10:03 AM IST

राणेंना हॉस्पीटलची गरज - कदमांचा टोला

नारायण राणे आणि अमित शाहांच्या भेटीबद्दल कदमांनी जोरदार टोला हाणलाय. राणेंचं हॉस्पिटलच्या उद्घाटनासंबंधी काम होतं, असं म्हणत राणेंना हॉस्पिटलची गरज असल्याची कोपरखळी हाणली.

Sep 26, 2017, 07:14 PM IST

सत्तेतून बाहेर पडण्याबाबत कोणतीही चर्चा नाही - रामदास कदम

मराठवाड्यातल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत सत्तेतून बाहेर पडण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला आहे.

Sep 26, 2017, 05:11 PM IST

...तर कोकणचा रस्ता का होत नाही? - रामदास कदम

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाबाबतची आजची बैठक चांगलीच वादळी ठरली. मुंबई - गोवा महामार्ग रखडल्याने शिवसेनेचे मंत्री रामदास कदम बैठकीत आक्रमक झाले. 

Jul 24, 2017, 08:58 PM IST