राधिका

गुरुनाथ कसा घेणार राधिकाचा सूड?

माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या कालच्या एपिसोडची सुरुवात गुरु पासून झाली.

Aug 17, 2018, 08:29 PM IST

अन् गुरुनाथच्या पायाखालची जमिनच सरकली...

दिवसेंदिवस अधिक रंजक होत जाणारी झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत नवनवे सरप्राईजेस पाहायला मिळत आहेत.

Aug 14, 2018, 05:48 PM IST

राधिका होणार गुरु-शनायाची नवी बॉस

आता गुरु-शनायाचं नक्की काय होणार?

Aug 11, 2018, 03:54 PM IST

राधिका खेचणार गुरुनाथला कोर्टात?

काय होणार गुरूनाथचं?

Jul 25, 2018, 03:16 PM IST

राधिकााला अंधारात ठेवून गुरूचा शनायासोबत साखरपुडा ?

राधिका हा धक्का कसा पचवेल? 

Jun 25, 2018, 04:10 PM IST

खऱ्या राधिकाबद्दल शनायाला कळताच गुरूनाथला मिळाला चोप

बायकोने सांगताच प्रेयसीने दिला नवऱ्याला चोप

Jun 21, 2018, 11:11 AM IST

कुमारस्वामींपेक्षा पत्नी राधिकाकडे तीन पट अधिक संपत्ती

राधिका कुमारस्वामींची संपत्ती पाहून तुम्हालाही धक्का बसेल

May 20, 2018, 02:41 PM IST

कर्नाटकातील राजकीय 'नाटकात' कुमारस्वामींची पत्नी चर्चेचा विषय

राधिकाशी केलेल्या विवाहामुळे कुमारस्वामींना कायदेशीर लढाईही लढावी लागली. 'हिंदू पर्सनल लॉ' कायद्याचं उल्लंघन करण्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता

May 18, 2018, 06:25 PM IST

नेहा धुपियाने राधिका आपटेला विचारला विचित्र प्रश्न...राधिकाने दिलं हटके उत्तर

पॅडमॅनची अभिनेत्री राधिका आपटे तिचा मित्रा बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत नेहा धुपियाचा शो बीएफएफ विद वोग्स या शोमध्ये आली होती. शोची होस्ट नेहा आणि राधिका यांच्योसोबतच राजकुमारने खूप मस्ती केली. नेहाने राधिकाला अनेक इंटरेस्टिंग प्रश्न विचारले. पण नेहाचा एक प्रश्न सगळ्यांच्याच भुवया उंचावणारा होता.

Mar 27, 2018, 04:17 PM IST