पोटनिवडणुकीत आम्ही तटस्थ - राज ठाकरे
पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार तटस्थ राहणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.
Aug 29, 2013, 10:12 AM ISTराज ठाकरेंची सदिच्छा भेट – धनंजय मुंडे
मी बरेच दिवस भेटलो नव्हतो. ही केवळ सदिच्छा भेट होती, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज भेटीनंतर भाजप खासदार गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी आज दिली. त्याचवेळी त्यांनी हात जोडून पत्रकारांना सांगितले निवडणुकीचा या भेटीत मुद्दा नव्हता.
Aug 28, 2013, 01:57 PM ISTउद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका!
नाशिकवरचा उतरलेला भगवा पुन्हा फडकवा अस भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी बुथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केलं.
Aug 25, 2013, 08:05 PM ISTमनसे-राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्यांत `तुंबळ` हाणामारी!
ठाण्यात शनिवारी मनसे आणि राष्टवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपसांत भिडले... निमित्त होतं आपल्या नेत्यांचा मान ठेवणं...
Aug 24, 2013, 10:23 PM IST‘राज ठाकरेंना उत्तर देण्याची ही वेळ नाही’
मुंबईत महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार टीका होतेय... राज ठाकरेंनी आबांना बांगड्या धाडण्याचंही आवाहन केलं... पण, ‘ही टीकेला उत्तर देण्याची वेळ नसून आपली कर्तव्य पार पाडण्याची वेळ आहे’ असं आबांनी राज ठाकरेंना सुनावलंय.
Aug 23, 2013, 09:32 PM ISTमुंबई बलात्कारावरून राजकारण सुरू
फोटो जर्नलिस्ट तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केलीय. गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेल्या आर. आर. पाटलांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरलीय.
Aug 23, 2013, 09:21 PM IST‘बांगड्या घालणारे मनगट कमजोर नव्हेत’
फुटकळ राजकारणाचा धिक्कार करत ‘बांगड्या घालणाऱ्या मनगटाला कमी लेखणाऱ्या’ राज ठाकरेंना काही महिलांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय.
Aug 23, 2013, 08:52 PM ISTशालिनी ठाकरेंनी पाठविली आबांना बांगड्यांची भेट!
राज ठाकरेंच्या आवाहनाला लगेचच प्रतिसाद देत मनसेच्या कार्यकर्त्यांना आबांना खरोखरच बांगड्या धाडल्यात. या मनसे महिला सेनेचं नेतृत्व करत होत्या शालिनी ठाकरे...
Aug 23, 2013, 07:56 PM ISTआर. आर. आबांना बांगड्या पाठवा – राज ठाकरे
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील असून राज्यातील महिला भगिनींनी एका बॉक्समध्ये बांगड्या भरून त्यांना पाठवाव्यात.
Aug 23, 2013, 02:26 PM ISTमुंबई बलात्कार - काय म्हणाले राज ठाकरे
आर. आर. पाटील यांच्या घरी महाराष्ट्रातील महिलांनी बांगड्या पाठवा - राज ठाकरे
Aug 23, 2013, 01:36 PM ISTराज ठाकरे नाशिकमध्ये काय केलं - राणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ‘प्रहार’ केलाय. राज ठाकरे नाशिकमध्ये काय केलं, असा सवाल राणे यांनी विचारला आहे.
Aug 22, 2013, 04:54 PM IST...नाहीतर खूनाचे बोट सरकारकडे जाते – राज ठाकरे
अख्या देशाला विचार देणारा हा महाराष्ट्र. अशा महाराष्ट्रात आणि तेही पुण्यासारख्या शहरात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होतो. हे दुर्दैव आहे. दाभोलकर यांच्या हत्येमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची भरून न निघणारी हानी झाली आहे. या खूनाचा तपास झालाच पाहिजे. ..नाहीत खूनाचे बोट सरकारकडे जाते, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
Aug 20, 2013, 04:50 PM ISTखड्ड्यावरून मनसेचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण पुन्हा एकदा झोकात सुरु झालंय. कालपर्यंत खड्डे बुजत नाहीत म्हणून बोटं मोडणारी मनसे आता खड्डे बुजविले जातायेत म्हणून आपल्याच अधिका-यांविरोधात शंका उपस्थित करतेय.
Aug 17, 2013, 06:30 PM ISTअजितदादांची राज ठाकरेंवर तोफ
नाशिकमधील खड्ड्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सणसणीत टोला लगावलेला.
Aug 16, 2013, 11:19 PM ISTराज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी जॉगिंग ट्रॅकचा बळी?
नाशिकमध्ये राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदापार्कची लांबी वाढवण्यासाठी जागा अधिग्रहित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी मनसेचे नगरसेवक एका जॉगिंग ट्रॅकचा बळी देण्याच्या तयारीत आहेत.
Aug 14, 2013, 06:30 PM IST