राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टचं खासगीकरण!
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट असणा-या गोदापार्कचं खाजगीकरण आता रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यामतून करण्यात येणार आहे.
Sep 19, 2013, 08:43 PM ISTदाभोलकरांच्या हत्येमागे सरकारचाच हात? - राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारवर तोफ डागली. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रश्नी तपास करण्यास सरकारला अपयश आले आहेत. या हत्याप्रकरणी सरकारबाबत संशय निर्माण होत आहे. त्यांचाच हात नाही ना, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
Sep 19, 2013, 12:32 PM ISTउद्धव ठाकरे परदेशात, राज ठाकरे `शिवसेना भवना`त!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत... हाच मौका साधून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चक्क शिवसेना भवनाचा दौरा केला...
Sep 17, 2013, 11:14 PM ISTलालबागमधील मुजोरी : राज ठाकरेंच्या सूचनेकडे दुर्लक्ष
राजाच्या दरबारात सुरु असलेल्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीच्या वृत्ताची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दखल घेतलीय..
Sep 17, 2013, 09:04 PM ISTराज ठाकरे-मुख्यमंत्र्यांची बंद खोलीत गुप्त चर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. बंद खोलीत सुमारे पाऊण तास त्यांची चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय.
Sep 14, 2013, 11:29 PM ISTमनसेशी युतीचा निर्णय सेनेशी चर्चा करूनच- राजनाथ
मनसेला एनडीएत घेण्याबाबतचा निर्णय शिवसेनेला विश्वासात घेऊनच घेतला जाईल असं वक्तव्य भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी केलंय.
Sep 14, 2013, 09:48 PM IST`झी २४ तास`मध्ये राज ठाकरे गणपती दर्शनाला
गणेशोत्सवानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या परिवारासह झी २४ तासला भेट दिली. झी २४ तासच्या ऑफिसमधल्या गणपतीचं आणि सत्यनारायणाचं त्यांनी दर्शन घेतलं.
Sep 12, 2013, 06:15 PM ISTब्लू प्रिंट, नाशिक रस्त्यांबाबत ‘राज’ गप्प!
राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून आज नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचं भूमिपूजन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर राज ठाकरे आपला दौरा आटोपता घेणार आहे.
Sep 5, 2013, 12:02 PM ISTजैन धर्मियांचं पर्यूषण, त्यावर रंगलं `राज`कारण !
जैन धर्मियांच्या पर्यूषण पर्व काळात तब्बल चार दिवस कत्तलखाने व मांसविक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय. त्यामुळे मांसाहारप्रेमी नागरिकांमध्ये नाराजीची भावना व्यक्त केली जातेय. राज ठाकरेंनी यावर मुंबई मनपाला खडे बोल सुनावत मांसाहारींची बाजू घेतली आहे.
Sep 4, 2013, 07:06 PM ISTराज्यातल्या मदरशांना अनुदान, राजकारण तापलं!
राज्यातल्या मदरशांना सुमारे 10 कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. निवडणुकांच्या तोंडावर मुस्लिम मतांवर डोळा ठेवून सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका शिवसेना, मनसेने केलीय. तर या निर्णयाबाबत आपणाला काहीच माहिती नसल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेत.
Sep 4, 2013, 05:42 PM ISTराज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, लोकसभेची चाचपणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौ-यावर आहेत. या दौ-यात ते काही विकासकामांचं उदघाटन करणार आहेत. तर लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणी करणार असल्याचे बोलले जात आहे.
Sep 4, 2013, 09:34 AM ISTराज्याचं डिझाइन बदलायचं असेल तर.... – राज ठाकरे
डिझाइन हे केवळ साड्या, दागिने, कपडे यांच्यासाठीच नसतं तर ते आपल्या सार्वजनिक जगासाठीही असतं. तुम्हांला बाहेरचाही तोच विचार केला पाहिजे. राजकारणातील सर्वांचे बंगले, फार्म हाऊस हे कसे चांगले असतात. त्यांना बाहेरचं विश्व का करावसं वाटत नाही. मी हे बोलू शकतो कारण माझ्या हातात सत्ता नाही, मी द्या असं सांगायला आलो नाही. समाजाचं डिझाइन बदलायचं असेल तर त्या डिझाइनमध्ये तुम्ही आले पाहीजे, असं आवाहन मनसेचे अध्यक्ष आणि आज पुरते झालेल्या राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना केलं.
Aug 31, 2013, 09:43 PM ISTप्राध्यापक राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या आज एका वेगळ्याचा भूमिकेत दिसणार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे नेहमी आपल्या ठाकरी शैलीत मार्गदर्शन करतात, पण आज पुण्यात राज ठाकरे प्राध्यापक होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
Aug 31, 2013, 06:05 PM ISTमनसेचे कार्यालय `दुकानं` होता कामा नये - राज
आजकाल राजकीय पक्षांची कार्यालये दुकानं झाली आहेत. मात्र, मनसेच्या कार्यालयात सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. या कार्यालयांची इतर पक्षांसारखी `दुकानं` करु नका, असा खोचक सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
Aug 31, 2013, 08:44 AM IST'आबांचं गृहमंत्रीपदासाठी क्वॉलिफिकेशन काय?'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे कार्यालयाचं उद्घाटन
Aug 30, 2013, 08:33 PM IST