'माझ्या हातात सत्ता द्या', मराठा आरक्षणासंदर्भात राज ठाकरे काय म्हणाले?
'माझ्या हातात सत्ता द्या, एकही तरुण आणि तरुणी कामाशिवाय राहणार नाही'. राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे. वाचा सविस्तर
Oct 13, 2024, 01:47 PM IST'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?
मला एक खून माफ करा, राज ठाकरेंचं गोरेगावमधील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात मिश्किल वक्तव्य.
Oct 13, 2024, 12:42 PM ISTराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो,... अशी झाली नाही तर..
राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो...ऐवजी अशी
Jan 23, 2020, 10:11 PM ISTमुंबई । राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण । मनसे अधिवेशन २०२०
मुंबईत मनसे अधिवेशन २०२० झाले. यावेळी राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण .
Jan 23, 2020, 09:30 PM IST'मराठी'ला नख लावून तरी दाखवा - राज ठाकरे
'यापुढे 'मराठी'ला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही.'
Jan 23, 2020, 08:33 PM ISTरंग बदलून सरकारमध्ये जात नाही - राज ठाकरे
राज ठाकरे यांनी जोरदार शिवसेनेला टोला लगावला आहे.
Jan 23, 2020, 08:00 PM ISTमहाराष्ट्र दिन ! ठाकरे यांचं वसई पालघरचं संपूर्ण भाषण-सभा
राज ठाकरे यांच्या वसई - पालघर सभेचा संपूर्ण व्हिडीओ पाहा.
May 1, 2018, 10:03 PM ISTगुढीपाडवा मेळावा । राज ठाकरेंचं अनकट भाषण । 18 मार्च 2018
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 08:41 PM ISTमनसेचा १० वर्धापन दिन : राज ठाकरेंची भाषण (भाग -३)
Mar 10, 2016, 12:35 PM ISTमनसेचा १० वर्धापन दिन : राज ठाकरेंची भाषण ( भाग -२)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 12:34 PM ISTमनसेचा १० वर्धापन दिन : राज ठाकरेंची भाषण ( भाग -१)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 12:34 PM ISTराज ठाकरेंनी डागली मोदींवर तोफ
कल्याण डोंबिवलीत राज ठाकरे यांनी मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार तोफ डागली. पण त्यांच्या तोफगोळ्यांमध्ये आज शिवसेनेवर जास्त हल्ले झाले नाहीत.
Oct 23, 2015, 09:09 PM ISTराज ठाकरेंचे भुजबळांच्या संपत्तीवर बोट, सेनेवर तोफ
महात्मा फुल्यांच्या नावाने संघटना चालवायची. त्यांच्या नावावर समतेचे राजकारण केल्याचे दाखवायचे. मात्र, संस्थांना फुलेंएेवजी आपली नावे द्यायचे हे यांचे उद्योग. छगन भुजबळ कुटुंबीयांची कोट्यवधींची संपत्ती वाढतेच कशी? याबाबत त्यांने कोठे किती संपत्ती आहे, याचा दाखला देत भुजबळांना टार्गेट केले.
Apr 19, 2014, 10:50 PM ISTमुखवटा नाही, जिद्दीने निवडणूक लढवतोय - राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर नाव न घेता हल्लाबोल केला. मला कोणाच्या मुखवट्याची गरज नाही. मी नरेंद्र मोदींना 2011मध्येच जाहीर पाठिंबा दिला आहे. जे बोललो आहे ते जाहीर. मला सेटींग करायचेही नाही. माझे खासदार निवडून येणारच आणि ते दिल्लीत आवाज उठवतील. मी बाहेर राहून सत्ताधाऱ्यांना हादरवू शकतो तर आत आलो तर काय करू शकतो, असा परखड इशारा राज ठाकरे यांनी दिला.
Apr 18, 2014, 09:39 PM IST