जालना- राज्यातील पहिली वॉटर ग्रीड योजना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2017, 04:04 PM ISTचार राज्यांत एकाच टप्प्यात होणार निवडणूक?
पाच राज्यातल्या निवडणूकांची घोषणा कुठल्याही दिवशी होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी निवडणूक होऊ घातलेल्या राज्यातल्या निवडणूक अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक मंगळवारी घेतली.
Jan 4, 2017, 09:03 AM ISTझटपट - राज्य, देशविदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2016, 02:43 PM ISTपाहा राज्यात कुठे कुठे वाढलीय थंडी
विदर्भातही पारा दिवसेंदिवस खाली घसरतोय. नागपुरात 7.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आलीय.
Dec 27, 2016, 12:54 PM ISTराज्यातला पारा घसरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2016, 08:20 PM ISTराज्यातल्या 'हेविवेट' मंत्र्यांचं वजन घटणार!
राज्यातल्या 'हेविवेट' मंत्र्यांचं वजन घटणार!
Dec 7, 2016, 03:44 PM ISTराज्यातल्या पहिल्या 'कॅशलेस गावा'चा बहुमान धसईला!
मुरबाड तालुक्यातलं धसई हे गाव महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस गाव ठरलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रोकडमुक्त व्यवहार करण्याच्या दिशेनं या गावानं आज पहिलं पाऊल टाकलं.
Dec 2, 2016, 04:34 PM ISTझटपट बातम्या : राज्य - देश विदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 03:24 PM ISTराज्यानं मागासवर्गीय शिष्यवृत्तीवर पाणी सोडलं
राज्यानं मागासवर्गीय शिष्यवृत्तीवर पाणी सोडलं
Nov 30, 2016, 07:12 PM ISTधक्कादायक राज्यातल्या गुन्हेगारीत वाढ
राज्यात २०१५ मध्ये दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये २०१४ च्या तुलनेत 9.97टक्के वाढ झाली आहे, असं असताना याच वर्षात खुनासह, दरोडे तसेच जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मात्र उल्लेखनीय घट झालीय. त्याचवेळी महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात 16.57 टक्के इतकी वाढ नोंदवली गेलीय.
Nov 29, 2016, 08:22 PM ISTराज्यात २८ नगरसेवक बिनविरोध
हे २८ लकी उमेदवार आहेत, जे नगरसेवक पदासाठी बिनविरोध निवडून आलेले आहेत, राज्य निवडणूक आयोगाने ही यादी जाहीर केली आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांचा अधिक समावेश आहे.
Nov 28, 2016, 10:38 PM ISTराज्याचं हिवाळी अधिवेशन ०५ डिसेंबर ते १७ डिसेंबर
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ०५ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०१६ या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात विधानसभेतील प्रलंबित दोन विधेयके आणि विधान परिषदेतील सहा प्रलंबित विधयेकांवर चर्चा होणार आहे, चार नवीन आणि ११ प्रख्यापित अध्यादेशांवर चर्चा होणार आहे.
Nov 16, 2016, 12:14 PM ISTराज्यातील पालिकांच्या तिजोरीत आज आणखी भर
१००० आणि ५०० रुपयांच्या जुन्या नोटांच्या बंदीमुऴे राज्यातील पालिकांच्या तिजोरीत आज आणखी भर पडणार आहे. आज मध्यरात्रीपर्यंत पालिकांची कर स्वीकारणारी काऊंटर सुरू राहणार आहे. गेल्या आठवड्यात विविध करांपोटी तब्बल तीनशे कोटींहून रुपयांचा कर भरणा झाला आहे.
Nov 14, 2016, 06:40 PM IST