राज्य

राज्यात सहा महिन्यांत १०२ दुचाकीस्वारांनी गमावला जीव

हेल्मेटशिवाय दुचाकी चालवू नका, असं आवाहन वाहतूक पोलीस वारंवार करताना दिसतात... पण याचा काहीच फायदा होताना दिसत नसल्याचंच दिसून येतंय. 

Sep 14, 2016, 11:05 AM IST

राज्यातील 26 सिंचन प्रकल्पांना 16 हजार कोटी

राज्यातील 26 सिंचन प्रकल्पांना 16 हजार कोटी

Sep 6, 2016, 08:55 PM IST

राज्यातली ३०० हून अधिक धरणं धोकादायक परिस्थितीत

राज्यातली ३०० हून अधिक धरणं धोकादायक परिस्थितीत

Sep 2, 2016, 11:26 PM IST

राज्यातल्या महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं

राज्यातल्या महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय. मुंबई महापालिकेची प्रभाग रचना, आरक्षण सोडत आणि इतर सुनावणीचा कार्यक्रम जाहीर झालाय. पुढल्या वर्षी म्हणजेच 2017 च्या फेब्रुवारीत निवडणूक अपेक्षित आहे.  त्यासाठी प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भातली कार्यवाही 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

Aug 22, 2016, 02:10 PM IST

राज्यातील धोकेदायक पुलांचे सर्वेक्षण करणार-सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व ब्रिटीशकालीन तसेच धोकादायक पुलांचं सर्वेक्षण करणार असल्याचं म्हटलं आहे. महाड पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. 

Aug 3, 2016, 05:54 PM IST

अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावरून शह काटशाहचं राजकारण

अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावरून आता राज्यात जोरदार शह काटशाहचं राजकारण सुरु झालंय. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ मंत्र्यांनी आज दुपारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावाला भाजपला कोंडीत पकडण्यासाठी आता काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे नेते राधाकृष्णविखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, उपस्थित होते.

Aug 2, 2016, 04:22 PM IST

झटपट : राज्य, देश, विदेश, २९ जुलै २०१६

राज्य, देश, विदेश, २९ जुलै २०१६

Jul 29, 2016, 02:44 PM IST

'आयर्न लेडी'चं १६ वर्षांचं उपोषण संपणार, मणिपूर निवडणूक लढवणार

सशस्त्र दलाचा विशेषाधिकार कायदा म्हणजेच 'आफ्सपा' हटवण्याची मागणी करत गेल्या १६ वर्षांपासून सुरु असलेलं शर्मिला इरोम यांचं उपोषण लवकरच संपुष्टात येणार आहे. 

Jul 26, 2016, 05:03 PM IST