राज्यात २८ नगरसेवक बिनविरोध

हे २८ लकी उमेदवार आहेत, जे नगरसेवक पदासाठी बिनविरोध निवडून आलेले आहेत, राज्य निवडणूक आयोगाने ही यादी जाहीर केली आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांचा अधिक समावेश आहे. 

Updated: Nov 28, 2016, 10:38 PM IST
 राज्यात २८ नगरसेवक बिनविरोध  title=

मुंबई : हे २८ लकी उमेदवार आहेत, जे नगरसेवक पदासाठी बिनविरोध निवडून आलेले आहेत, राज्य निवडणूक आयोगाने ही यादी जाहीर केली आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांचा अधिक समावेश आहे. 

या उमेदवारांच्या विरोधात कुणीही उमेदवार नसल्याने त्यांना आज अखेर विजयी घोषित करण्यात आले. पाहा कोण उमेदवार आहेत हे ज्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.