जीएसटी : पाहा, कोणत्या राज्यांना मिळणार फायदा?
जीएसटी दरांवर सर्व राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संमती मिळालीय. श्रीनगरमध्ये सुरु असलेल्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत सर्व गुडस् आणि सर्व्हिसेसचे दर निश्चित होत आलेत. त्यामुळे संपूर्ण देशात जीएसटी लागू होण्याचा रस्ता आता मोकळा झालाय.
May 19, 2017, 07:02 PM ISTपिकपाणी - राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 06:45 PM ISTराज्यातील बहुतांश एटीएम आज बंद राहतील
एटीएम यंत्रणा अपडेट करण्याच्या सूचना, रिझर्व्ह बँकेनं सर्वच बँकांना दिल्या आहेत.
May 15, 2017, 12:34 PM ISTमुंबईत उकाडा वाढणार, तर राज्यात पावसाची शक्यता
मुंबईत उकाड्यात वाढ झाल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत. रविवार आणि सोमवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान ३४, २६ अंशाच्या जवळपास राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उकाड्यात भर पडणार आहे.
May 7, 2017, 09:09 AM ISTगोव्यातील बीचवर मद्यपान करताना आढळलात तर...
यंदा, उन्हाळ्याच्या सुटीत गोव्याला निघाला असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
May 6, 2017, 08:31 AM ISTराज्यातला पहिला टोलनाका १३ पट वसुलीनंतर बंद होणार
राज्यातला पहिला टोल नाका म्हणून प्रसिद्ध असलेला भिवंडी बायपासवरचा खारीगावचा टोलनाका येत्या 13 मे पासून बंद होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणा अंतर्गत येणारा हा टोलनाका 1998 मध्ये सुरू झाला. गेली अनेक वर्ष आयडीयल रोड बिल्डर्सच्या माध्यमातून या टोलनाक्यावर वसूली करतात.
May 5, 2017, 09:18 PM ISTराज्यातल्या सर्व शाळांच्या बाहेर तक्रार पेटी बसवण्याचा निर्णय
राज्यातल्या सर्व शाळांच्या बाहेर तक्रार पेटी बसवण्याचा निर्णय शालेय शिक्षण खात्यानं घेतला आहे.
May 5, 2017, 07:43 PM ISTझटपट - राज्य - देश विदेश
Apr 28, 2017, 02:40 PM ISTराज्यातील बातम्या थोडक्यात, २३ एप्रिल २०१७
राज्यातील बातम्या थोडक्यात, २३ एप्रिल २०१७
Apr 23, 2017, 09:19 PM IST