राज्य निवडणूक आयोग

सरपंचपदाच्या लिलावाची राज्य निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

सरपंचपदाच्या लिलावासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश

 

Jan 4, 2021, 04:17 PM IST

राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

पुढील आदेश येईपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित 

Mar 17, 2020, 02:25 PM IST

राज्य निवडणूक आयोगाकडून सांगली आयुक्तांची चौकशी

राज्य निवडणूक आयोगाकडून सांगली महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची चौकशी करण्यात येणार आहे.  

Jun 2, 2018, 10:31 AM IST

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर मनपाच्या पोट निवडणुकही पार पडणार आहे.

Sep 6, 2017, 08:58 PM IST

कर्तव्यदक्ष महिला पोलिसाचं निवडणूक आयोगाकडून कौतुक

निवडणूक आयोगाने कर्तव्यदक्ष महिला पोलीस कॉन्स्टेबलचं कौतुक केलं आहे, निश्चितच आयोगाची ही कामगिरी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं मनोबल वाढवणारं आहे.

Feb 16, 2017, 05:51 PM IST

निवडणूक खर्चावर बंधन, राजकीय पक्षांना स्वतंत्र बॅंक खाते बंधनकारक

राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दरम्यान, या निवडणुकीतील पैसाचा हिशेब राजकीय पक्षांना दाखवावा लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडण्याची सक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या खर्चावर बंधन आणण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न केला आहे.

Jan 11, 2017, 05:46 PM IST

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर

मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

Jan 11, 2017, 04:34 PM IST

भाजपसह 8 पक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस

राज्यातल्या भाजपसह इतर आठ पक्षांना राज्य निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे.

Aug 29, 2016, 08:18 PM IST

भाजप सरकारवर बुमरॅंग, २७ गावांसह केडीएमसीची निवडणूक

निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला जोरदार तडाखा दिलाय. कल्याण-डोंबिवलीची निवडणूक वगळलेल्या २७ गावांसह होणार असल्याचे स्पष्ट केलेय. त्यामुळे भाजपला हा जोरदार दे धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Sep 10, 2015, 09:51 AM IST