राज्यसभा निवडणूक

शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी, उद्या अर्ज भरणार

Rajyasabha Election 2024 : भाजपनंतर शिवसेना शिंदे गटानेही (Shivsena Shinde Group) राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मिलिंद देवरा उद्या अर्ज दाखल करणार आहेत. 

Feb 14, 2024, 02:34 PM IST

राज्यसभा बिनविरोध होणार? सहाव्या जागेसाठी संजय राऊतांचा फडणवीसांना सल्ला; सुचवलं 'हे' नाव

Sanjay Raut On Rajya Sabha Elecction : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेसला 1 अशा जागा वाटप झाल्याची माहिती समोर येतीये.

Feb 3, 2024, 06:41 PM IST

पंतप्रधान मोदी यंदाच्या शिवजयंतीला शिवनेरीवर? भाजपाच्या 'मिशन महाराष्ट्र'चा श्रीगणेशा

Pm Modi Maharashtra Visit : शिवजयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवनेरी किल्ल्यावरही जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Jan 31, 2024, 10:26 AM IST

पुन्हा निवडणूक! 10 खासदारांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळं राज्यसभेत दिसणार नवे चेहरे

Political News : राज्याच्या राजकारणात अनेक लहानमोठ्या घडामोडी आणि सत्तेमध्येही आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच आता देशाच्या राजकारणातून एक मोठी माहिती समोर आली आहे. 

 

Jun 28, 2023, 07:43 AM IST

हरजभजन सिंगची नवी इनिंग! 'आप'कडून राज्यसभेवर जाणार, पाच जणांची नावं निश्चित

पंजाबमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी 'आप'ने उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत

Mar 21, 2022, 01:19 PM IST

राज्यसभा निवडणूक : भाजपची आठ उमेदवारांची यादी जाहीर

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  

Oct 27, 2020, 07:47 AM IST

काँग्रेस आमदारांचे राजीनामासत्र सुरूच

आतापर्यंत ८ आमदारांच्या राजीनाम्याने काँग्रेसला धक्का

Jun 5, 2020, 12:44 PM IST

राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा या ठिकाणी भाजपला पाठिंबा

 गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकमेव आमदार कंधाल जडेजा यांनी भाजपला पाठिंबा देऊ केला आहे.  

Mar 17, 2020, 09:54 PM IST

मध्य प्रदेशनंतर 'या' राज्यात काँग्रेसला धास्ती; १४ आमदारांची जयपूरला रवानगी

सध्याच्या घडीला राजस्थान हे काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित राज्य मानले जात आहे. 

Mar 15, 2020, 08:46 AM IST

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, अधिकृत घोषणा १८ रोजी

राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली  आहे. कारण एकही जादा अर्ज आलेला नाही. 

Mar 14, 2020, 09:06 AM IST
Mumbai And New Delhi Update On Shiv Sena Congress And NCP Candidate For Rajya Sabha PT6M6S

मुंबई । राज्यसभेसाठी शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी?

राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असताना शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री दिवाकर रावते आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी या तिघांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून यापैकी कुणाची निवड होते याकडे लक्ष लागले आहे.

Mar 12, 2020, 03:05 PM IST

भाजपकडून राज्यसभेसाठी भागवत कराड यांना उमेदवारी

भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी  भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  

Mar 12, 2020, 12:46 PM IST

राज्यसभा निवडणूक : भाजपचा चकवा, अखेरच्या क्षणी हंसराज अहिर यांचे नाव

माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे येत आहे. 

Mar 12, 2020, 12:01 PM IST

राज्यसभा निवडणूक : शरद पवार, फौजिया खान आज अर्ज भरणार

 राज्यसभा निवडणुकीसाठी आज  शरद पवार अर्ज भरणार आहेत.

Mar 11, 2020, 07:45 AM IST

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये 'या' तीन नेत्यांमध्ये स्पर्धा

 ९ मार्चला बाळासाहेब थोरात दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत.

Mar 7, 2020, 01:16 PM IST