अच्छा तो हम चलते है....
बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना आज पुन्हा रूग्णालयात प्राणज्योत माळवली. ते ६९ वर्षांचे होते. त्यांनी हिंदी चिपटसृष्टीत त्यांचा नावाचा दबदबा होता. पहिला सुपस्टारची एक्झीट झाली आहे.
Jul 19, 2012, 05:23 PM ISTअंजू महेंद्रू स्मशानभूमीत पोहचली तेव्हा...
सुपरस्टार राजेश खन्ना यांचं पहिलं प्रेम म्हणजे अंजू महेंद्रू... इतकी वर्ष एकमेकांचा चेहराही न पाहणारे दोघे जण समोरासमोर आल्यावर काय घडलं असेल? आज काकांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या अंजूला स्वत:ला आवरणं कठीण झालं आणि तीनं आपल्या आसवांना सर्वांदेखत वाट मोकळी करून दिली.
Jul 19, 2012, 05:06 PM ISTएक होता सुपरस्टार...
ऱाजेश खन्ना हे नाव उच्चारलं की नजरेसमोर येणारा पहिला शब्द म्हणजे सुपरस्टार.. राजेश खन्नाची जादू स्क्रीनवरची जादू काही काळानंतर ओसरली असली तरी प्रत्येकाच्या मनात विराजलेला सुपरस्टार नेहमीच टॉपवर राहीला. एका टॅलेंट हंटद्वारे सिनेसृष्टीत आलेला चेहरा सुपरस्टार कधी बनला ते कळलंच नाही.
Jul 18, 2012, 11:45 PM ISTराजेश खन्ना यांना 'ट्विटर'वरून श्रद्धांजली
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नफरत की दुनिया को छोड के प्यार की दुनिया में, खूश रहना मेरे यार...
Jul 18, 2012, 04:49 PM ISTबॉलिवुडचे 'काका' राजेश खन्नांची एक्झिट
बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना आज पुन्हा रूग्णालयात प्राणज्योत माळवली. ते ६९ वर्षांचे होते. त्यांनी हिंदी चिपटसृष्टीत त्यांचा नावाचा दबदबा होता. पहिला सुपस्टारची एक्झीट झाली आहे. त्यांच्य निधनाने बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातून तीव्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
Jul 18, 2012, 03:21 PM ISTराजेश खन्ना यांचे प्रमुख चित्रपट!
चेतन आनंद यांच्या ‘आखरी खत’ या चित्रपटापासून त्यांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी ‘आनंद’, आरधना, कटी पतंग,
रोटी, अमरप्रेम, सफर, सच्चा झूठा यासारखे सुपरहिट चित्रपट दिले. ‘दो दिलो के खेल मे’ हा २०१० मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट त्यांचा अखेरचा ठरला.
सलमानला राजेश खन्नांची भेट नाकारली
बुजुर्ग अभिनेते राजेश खन्ना सध्या अस्वस्थ असल्यामुळे लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. तिथे त्यांना भेटण्यासाठी आलेल्या सलमान खानला लीलावती हॉस्पिटलने परवानगी नाकारली.
Jun 30, 2012, 11:31 PM ISTराजेश खन्ना पुन्हा हॉस्पिटलमध्ये...
ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. त्यांची तब्येत प्रकृती पुन्हा एकदा ढासळल्यानं त्यांना तातडीनं मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये अडमिट करण्यात आलयं.
Jun 23, 2012, 03:43 PM ISTराजेश खन्ना सुखरुप घरी परतले!
ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आज, ‘आशिर्वाद’ या आपल्या बंगल्याच्या छतावर येऊन त्यांनी आपल्या फॅन्सचे आभारही मानले. यावेळी पत्नी डिंपल कपाडिया आणि जावई अक्षय कुमार हेही उपस्थित होते.
Jun 21, 2012, 07:38 PM ISTराजेश खन्ना यांची प्रकृती चिंताजनक
७०च्या दशकातील भारतातील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची प्रकृती गंभीर असून गेले तीन ते चार दिवस त्यांनी अन्न घेणं बंद केलं आहे. राजेश खन्ना यांचे मॅनेजर अश्विन यांनी सांगितलं, “राजेश खन्ना घरी आजारी आहेत. गेल्या ३-४ दिवसांत त्यांनी काहीही खाल्लेलं नाही.
Jun 20, 2012, 11:21 PM IST