उपमुख्यमंत्र्यांची 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी', मंत्र्यांकडून राजीनामे मागणार ?
काँग्रेस आपल्या मंत्र्यांकडून राजीनामा घेऊन रुसून मुंबईत आलेल्या आमदारांना मंत्रिपदाची ऑफर देऊ शकते.
Jul 8, 2019, 07:27 AM ISTसिंधुदुर्गात राणेंच्या पक्षात गटबाजी, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
सिंधुदुर्गात राजकीय वातावरण गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जवळच्या व्यक्तींनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे वृत्त आहे.
Jan 22, 2019, 10:47 PM ISTठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सेनेला टोला
'शिवसेना नेत्यांचे राजीनामे आता सरयू नदीत पडलेत'
Nov 29, 2018, 11:24 AM ISTसोनिया गांधींना जबरदस्त धक्का, आमदार-नेत्यांचे राजीनामे
काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना जबरदस्त धक्का बसला आहे. दोन आमदार आणि नेत्यांनी राजीनामा दिला आहे.
Apr 10, 2018, 06:18 PM ISTनवी मुंबईत 20 शिवसेना नगरसेवकांचे राजीनामे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 09:25 PM ISTशिवसेनेनं खिशातले राजीनामे बाजूला ठेवले!
महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत होते.
Mar 5, 2017, 06:46 PM ISTऔरंगाबाद : नगरसेविकांना काम जमत नसेल तर राजीनामे द्या?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2016, 08:59 PM ISTमुंबई : कामत समर्थक नगरसेवकांचे राजीनामास्त्र
कामत समर्थक नगरसेवकांचे राजीनामास्त्र
Jun 8, 2016, 02:17 PM ISTकोल्हापुरातील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे राजीनामे
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापुरातील टोल नाक्यावर काम करणाऱ्या आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकरीचे राजीनामे दिले आहेत. यामुळे टोलवसुली विरोधातील आंदोलनाला कोल्हापुरात बळ मिळालं आहे.
राजीनामे देऊन कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. कोल्हापुरात सर्वात आधी टोलला विरोध झाला आहे.
आयआरबी कंपनीने केलेल्या खर्चाचे पुर्नमूल्यांकन करण्याचे आदेशही सरकार देणार असल्याचं यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. कोल्हापुरातील जनतेने सर्वात जास्त कडाडून टोल वसुलीला विरोध केला आहे.
Feb 10, 2014, 01:31 PM ISTदादांनंतर राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे
जलसंपदा विभागाबाबत होत असलेल्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राजीनामा दिला. पवार यांनी उर्जामंत्रीपदाचाही राजीनामा दिला आहे.
Sep 25, 2012, 07:52 PM IST