राजस्थान

लग्नांमध्ये डीजे आणि मोठ्या आवाजाच्या वाद्यांना बंदी

जयपूर : राजस्थानातील मौलवींनी एक वादग्रस्त आदेश काढलाय.

Mar 26, 2016, 11:07 AM IST

पॉर्न फिल्मसारखे करायला नकार दिल्याने महिलेला पतीची मारहाण

अजमेर : राजस्थानातील अजमेर येथे पत्नीच्या छळाची एक विचित्र घटना समोर आली आहे.

Feb 29, 2016, 04:50 PM IST

पुरुषांनी घेतली महिला उमेदवारांची फिजीकल टेस्ट

राजस्थानच्या चित्तोरगड येथे वन विभागाच्या परीक्षेसाठी फिजीकल टेस्ट देण्यासाठी महिला आणि पुरुष उमेदवार आले होते. मात्र या टेस्टदरम्यान विचित्र प्रकार तेथे पहायला मिळाला. 

Feb 17, 2016, 02:14 PM IST

राजस्थानात तीन पाय असलेल्या मुलीचा जन्म

राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात एका महिलेने तीन पाय असलेल्या मुलीला जन्म दिलाय. विशेष म्हणजे ती महिला आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. उपखंडाच्या भगोरा गावातील निवासी रोशनी कटारा यांना गुरुवारी प्रसूती वेदना जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. 

Feb 14, 2016, 10:15 AM IST

महिलांनी घेतली 'काजीयत', धर्मगुरुंचा तीव्र विरोध!

राजस्थानमध्ये सध्या एका नव्याच वादावरुन मोठा हंगामा सुरु आहे. दोन महिलांनी 'काजीयत'ची पदवी घेतलीय. मात्र उलेमा आणि मुस्लीम धर्मगुरुंनी त्यांना काजी बनण्यापासून विरोध केलाय.

Feb 10, 2016, 09:56 PM IST

राजस्थानची ही नवीन जाहिरात तुम्ही पाहिलीये का?

मध्य प्रदेश पर्यटन विकास मंडळ आपल्या खास शैलीतील कल्पक जाहिरातींसाठी प्रसिद्ध आहेच. पण आता यात अजून एका राज्याची भर पडली आहे. ते म्हणजे 'राजस्थान'.

Jan 19, 2016, 04:31 PM IST

आपलं भविष्य ऐकण्यासाठी आदिवासींची गर्दी

आपलं भविष्य ऐकण्यासाठी आदिवासींची गर्दी

Jan 15, 2016, 10:02 PM IST

'बालिकावधू' कोर्टात झाली दाखल!

अजमेरमध्ये एका १९ वर्षीय मुलीनं आपला विवाह अवैध करार करण्यात यावा, अशी याचिका कोर्टात दाखल केलीय. 

Dec 24, 2015, 01:58 PM IST

कोर्टाच्या निर्णयामुळे हिंदू - मुस्लिम जोडप्याचं पुन्हा मिलन!

समाजानं उभारलेल्या भिंती न्यायालयामुळे दूर झाल्या आणि नवरा बायकोचं पुन्हा मिलन झाल्याची एक घटना मुंबईत पाहायला मिळालीय.

Nov 25, 2015, 10:19 AM IST

राजस्थानी संत्र्याला बाजारपेठेत मागणी

राजस्थानी संत्र्याला बाजारपेठेत मागणी

Nov 24, 2015, 10:51 AM IST

व्हिडिओ: पाकिस्तानातील हिंदूंवरील अत्याचाराची सत्यकथा पाहा

पाकिस्तानात आजही २ टक्के हिंदू लोकं राहतात... पाकिस्तानात अल्पसंख्यांना काहीही त्रास होणार नाही हे फाळणीच्या वेळी मोहम्मद जिन्ना यांनी दिलेलं वचन पाळलं गेलं नाहीय. पाकिस्तानात हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवर किती अत्याचार होतात हे समोर आलंय.

Oct 18, 2015, 05:47 PM IST