राजस्थान

स्वाईन फ्ल्यूमुळे भाजप आमदाराचा मृत्यू

राजस्थानमध्ये देखील स्वाईन फ्ल्यूचं थैमान आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे मृतांचा आकडा वाढत आहे. भीलवाडामधील मांडलगडच्या भाजप आमदार किर्ती कुमारी यांचा देखील स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे. मांडलगडच्या बिजौलिया राजघराण्याच्या राजकुमारी कीर्ती या ३ वेळा भाजपच्या आमदार म्हणून निवडूण आल्या आहेत.

Aug 28, 2017, 03:54 PM IST

चहाप्रेमींसाठी खूशखबर! लवकरच देशी रूपात विदेशी स्वाद..

केवळ भारतातच नव्हे तर, जगभरात चहाचे शौकीन कमी नाहीत. अशा चहा शौकीनांसाठी आणखी एक आनंदाची बातमी. या मंडळींना चहाचा नवा स्वाद चाखायला मिळणार असून, त्याची सुरूवातही झाली आहे. चहाशौकीनांना ऑलिव्हच्या पानांपासून बनवलेला 'ग्रीन टी' (Green tea)लवकच प्यायला मिळेल.

Aug 23, 2017, 05:46 PM IST

सासरी शौचालय नसल्याने कोर्टाकडून घटस्फोट मंजूर

 सिनेमाचीच सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, आता अशीच एक घटना समोर आली आहे.  

Aug 19, 2017, 10:18 PM IST

आधार कार्डमुळे सापडला हरवलेला सोनू

आधार कार्डची आवश्यकता सध्या देशातील एक चर्चेचा विषय बनला आहे. आधार कार्ड किती फायदेशीर आहे याचचं एक उदाहरण जयपूरमध्ये समोर आलं आहे.

Aug 10, 2017, 04:51 PM IST

वेणी कापणाऱ्या गँगमुळे चार राज्यांमध्ये दहशत

दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये मुलींची वेणी कापणाऱ्या गँगच्या अफवेमुळे दहशत निर्माण झाली आहे.

Aug 3, 2017, 04:28 PM IST

गुजरात-राजस्थानला पुराचा वेढा, पंतप्रधानांकडून पाहणी

 गुजरात आणि राजस्थानच्या काही भागाला पुराचा वेढा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची करणार हवाई पाहाणी केली. तर बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. गुजरातमध्ये ७ हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेय.

Jul 25, 2017, 11:31 PM IST

राजस्थानमध्ये जवान उंटगाडीवरुन घालणार गस्त आणि झाडांनाही देणार पाणी

राजस्थानच्या सीमा सीमांचे संरक्षण बीएसएफसाठी सोपं काम नाही. पाकिस्तानच्या सीमेशी सलग्न भागात बीएसएफ उंटाच्या मदतीने गस्त घालणार आहेत. बीएसएफचे जवान सीमा भागात पायी किंवा उंटावर बसून पेट्रोलिंग करत असतात. आता सीमा सुरक्षा दलाचे जवान उंटाच्या मदतीने वेगळ्या पद्धातीने पेट्रोलिंग करतांना दिसत आहे.

Jul 10, 2017, 02:05 PM IST

राजस्थानमध्ये पावसाचा कहर, पुराची स्थिती

राजस्थानमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये तर पुराचं थैमान पाहायला मिळतं आहे. पुराची काही ठिकाणी स्थिती समोर आली आहे. पुराच्या पाण्यानं हाहाकार माजवला आहे.

Jul 2, 2017, 10:53 AM IST

व्हायरल VIDEO : राजस्थानात 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला दिसतोय. या व्हिडिओत 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे देणारे लोक दिसतायत. 

Jun 10, 2017, 10:47 PM IST

विचित्र अपघात, कारच्या काचा तोडून आत घुसला घोडा

राजस्थानच्या जयपूरमध्ये घोड्याचा विचित्र अपघात झाला आहे. 

Jun 5, 2017, 04:44 PM IST

मोर सेक्स करत नाही म्हणून 'राष्ट्रीय पक्षी' - न्यायाधीश शर्मा

'गाय' राष्ट्रीय प्राणी घोषित करता करता देशात आणखी एक थोडा गंमतीशीर वाद उभा राहिलाय. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महेंद्र चंद्र शर्मा यांच्या एका वक्तव्यामुळे हा वाद उभा राहिलाय. 

Jun 1, 2017, 10:56 AM IST

'गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यासाठी पावलं उचला'

जनावरांच्या खरेदी-विक्री बंदीवरून देशभरात पेटलेल्या आगीत राजस्थान हायकोर्टाच्या एका आदेशामुळे तेल ओतलं जाण्याची शक्यता आहे.

May 31, 2017, 10:28 PM IST