दिनेश कार्तिकच्या अर्धशतकामुळे एलिमिनेटरमध्ये कोलकात्याचं कमबॅक
कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकचं अर्धशतक आणि आंद्रे रसेलनं शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळे कोलकात्यानं राजस्थानविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये कमबॅक केलं आहे.
May 23, 2018, 08:52 PM ISTआयपीएल - ...तर चेन्नई बनणार यंदा चॅम्पियन
आयपीएलच्या ११व्या सीझनमध्ये प्ले ऑफमध्ये कोणते ४ संघ असणार हे चित्र स्पष्ट झालेय.
May 21, 2018, 11:46 AM ISTआयपीएल प्ले ऑफच्या चारही टीम ठरल्या
आयपीएलमध्ये प्ले ऑफ खेळणाऱ्या चारही टीम निश्चित झाल्या आहेत.
May 20, 2018, 11:38 PM ISTआयपीएल प्ले ऑफच्या तीन टीम निश्चित, दोघांमध्ये अजूनही चुरस
दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे प्ले ऑफला जायचं मुंबईचं स्वप्न भंगलं आहे.
May 20, 2018, 09:02 PM ISTराजस्थान | अन्नातून विषबाधा, 40 हून अधिक रूग्णालयात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 20, 2018, 04:43 PM ISTराजस्थानला लागलेला धक्का मुंबईच्या पथ्थ्यावर पडणार?
आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी झगडणाऱ्या राजस्थानच्या टीमला मोठा झटका लागलेला आहे.
May 16, 2018, 06:10 PM IST'आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांकडून पक्षपातीपणा'
आयपीएलमधल्या ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.
May 16, 2018, 04:47 PM ISTमुंबईच्या विजयानंतर न्यू़ड डान्स करणाऱ्या खेळाडूनंच मुंबईला हरवलं!
यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानचा जॉस बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
May 14, 2018, 10:09 PM ISTमुंबईविरुद्धच्या विजयानंतर अजिंक्य रहाणेला झटका
मुंबईविरुद्धच्या करो या मरो मॅचमध्ये राजस्थाननं मुंबईचा ७ विकेटनं पराभव केला.
May 14, 2018, 05:15 PM ISTजॉस बटलरची सेहवागच्या रेकॉर्डशी बरोबरी
यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानचा जॉस बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
May 14, 2018, 04:25 PM ISTमुंबई विरुद्धच्या सामन्याआधीच राजस्थानला मोठा धक्का
राजस्थानला मोठा धक्का
May 13, 2018, 07:32 PM ISTआयपीएल ११ : मुंबई आणि राजस्थानमध्ये टक्कर..इथे पाहा लाइव्ह स्ट्रिमिंग
प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्क करण्यासाठी दोन्ही टीम चुरशीने खेळतील. कारण यातील हार त्यांना अंतिम ४ मधून बाहेर काढू शकते.
May 13, 2018, 12:48 PM ISTमुंबई-राजस्थानमध्ये महामुकाबला! एकच टीम प्ले ऑफला जाणार?
आयपीएलच्या अकराव्या मोसमातल्या आता शेवटच्या काही मॅच उरल्या आहेत.
May 12, 2018, 09:35 PM ISTम्हणून राजस्थानची टीम गुलाबी जर्सी घालून मैदानात उतरली
चेन्नईविरुद्धच्या रोमहर्षक मॅचमध्ये राजस्थानचा ४ विकेटनं विजय झाला.
May 12, 2018, 04:24 PM IST