राजस्थान | एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली
राजस्थान | एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली
Feb 26, 2019, 06:55 PM ISTपोखरण । पुलवामा हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई युद्धसरावाला सुरुवात
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:15 AM ISTराजस्थान । पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:00 AM ISTपुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धअभ्यास सुरु झाला आहे.
Feb 16, 2019, 11:02 PM IST'कॉफी' महागात.... करण, पांड्या, राहुलविरोधात खटला दाखल
हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांच्यामागे असणारी संकटं काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत.
Feb 6, 2019, 10:23 AM IST'प्रियंका आणि राहुल गांधींनी राजस्थानमधून निवडणूक लढवावी'
प्रियंका यांच्या सक्रीय राजकारणात प्रवेशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
Jan 24, 2019, 01:31 PM ISTमायावतींची काँग्रेसला धमकी, मध्य प्रदेश सरकारची शरणागती
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी काँग्रेसला धकमी दिल्यानंतर मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील सरकारनी शरणागती पत्करली आहे.
Jan 1, 2019, 11:57 PM ISTPHOTO : वसुंधरा राजे- ज्योतिरादित्य शिंदे गळाभेट, फोटो व्हायरल
एकमेकांचे राजकीय विरोधी असलेल्या या आत्या-भाच्याची ही गळाभेट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय
Dec 18, 2018, 02:22 PM ISTराज्यस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी
तीन राज्यांमध्ये नवे मुख्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ घेतील.
Dec 17, 2018, 08:50 AM ISTराज्यस्थान मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला, गेहलोत मुख्यमंत्री तर पायलट उपमुख्यमंत्री
काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत हे राजस्थानचे पुढील मुख्यमंत्री असतील, असे वृत्त 'एएनआय'ने दिलेय.
Dec 14, 2018, 04:18 PM ISTकमलनाथ यांच्या गळ्यात मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदाची माळ
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतिक्षा संपली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली आहे.
Dec 13, 2018, 11:32 PM ISTराहुल यांना सचिन पायलट पसंत, सोनिया-प्रियांकांना हवेत गेहलोत?
तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश संपादन केले. मात्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदी कोणाला बसवावे याचा मोठा पेज निर्माण झालाय.
Dec 13, 2018, 07:54 PM ISTकाँग्रेस मुख्यमंत्री निवड : सोनिया यांच्याशी चर्चा करुन राहुल करणार घोषणा
राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करायची याबाबत आता हालचालींना वेग आलाय.
Dec 13, 2018, 05:03 PM ISTमध्य प्रदेश, राजस्थान मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी राहुल गांधींच्या घरी बैठक, प्रियांकाही उपस्थित
सचिन पायलट यांचे समर्थक गुरुवारी दिल्लीत दाखल झालेत...
Dec 13, 2018, 12:46 PM ISTAssembly Elections 2018 : योगी म्हणतात, भाजपच्या पराभवास कारण की....
योगी आदित्यनाथांचं सारवासारवपूर्ण विश्लेषण
Dec 13, 2018, 07:27 AM IST