हापूसप्रेमी, ग्राहकांनो सावधान!, हापूसच्या नावाखाली कानडी भामटेगिरी
हापूस (Hapus) म्हणून तुम्ही बाजारातून जो आंबा आणताय तो खरंच ओरिजनल हापूस आहे का? याची एकदा खात्री करा. कारण ....
Mar 17, 2021, 11:16 AM ISTकोकणातील गणपतीपुळेतील अंगारकी यात्रोत्सव आणि कुणकेश्वर देवस्थानची यात्रा रद्द
कोकणातील ( Konkan) रत्नागिरी (Ratnagiri) येथील गणपतीपुळेमधील (Ganpatipule) अंगारकी यात्रोत्सव आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुणकेश्वर (Kunkeshwar) देवस्थानची यात्रा रद्द करण्यात आली आहे.
Feb 28, 2021, 03:18 PM ISTआंबेत पूल १० फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा आंबेत पूल सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. (Aambet bridge)
Feb 3, 2021, 08:42 PM ISTतुम्ही टेरेसवर कपडे वाळत घालत असाल तर..पालकांनो सावध व्हा!
तुम्ही जर टेरेसवर कपडे वाळत घालत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. टेरेसवर वाळत घातलेल्या कपड्यांमुळे एका 11 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Jan 29, 2021, 09:31 AM ISTबर्ड फ्लूचा धोका : रत्नागिरी आणि कोल्हापुरात पक्षी मृतावस्थेत
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर (Bird flu) रत्नागिरी (Ratnagiri) शहरात आणि कोल्हापूर (Kolhapur) शहरातील रंकाळा तलाव किनाऱ्यावर दोन पक्षी मृतावस्थेत (Birds die) आढळले.
Jan 16, 2021, 05:30 PM ISTरत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंबा पिकाला फटका, 40 टक्के घट?
रत्नागिरी जिल्ह्यात लांजा आणि संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पाऊस (rain) झाला. दरम्यान, अवकाळी पावसामुळे यंदा कोकणातील (Konkan) आंबा (Mango) आणि काजू उत्पादनावर ( rains hit mango crop in Ratnagiri) परिणाम झाला आहे.
Jan 7, 2021, 06:47 PM ISTराज्य सरकारने कोकण विकासासाठी घेतला मोठा निर्णय, शरद पवार यांचा पुढाकार
कोकणात (Konkan) नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटिव्ह’ (Innovative) संशोधनासाठी अनुकुल वातावरण आणि क्षमता आहे.
Jan 7, 2021, 02:08 PM ISTजैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका बदलली
नाणार, जैतापूर प्रकल्पाबाबत (Jaitapur Atomic Energy Project) शिवसेनेची भूमिका बदललेली दिसून येत आहे.
Dec 23, 2020, 02:18 PM ISTपुण्यातील सहा जण आंजर्लेत बुडालेत, तिघांचा मृत्यू
दापोली (Dapoli) येथील आंजर्ले (Anjarle) समुद्रकिनारी बुडून तीन जणांचा मृत्यू (three drowned) झाला आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथेही अशीच घटना घडली होती.
Dec 18, 2020, 03:37 PM ISTगणपतीपुळेत दोन पर्यटक समुद्रात बुडाले, दोघांना वाचविण्यात यश
कोकणातल्या (Konkan) समुद्र किनारी पोहायला जात असाल तर सावधान.
Dec 15, 2020, 07:10 PM ISTकोयना जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आधुनिक महाराष्ट्राच्या (Maharashtra) विजेच्या स्वयंपूर्णतेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे ( Koyna Hydropower Project) योगदान महत्त्वाचे आहे.
Dec 11, 2020, 06:43 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा, रत्नागिरी दौऱ्यावर
कोयना धरण (Koyna Dam) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील पोफळी इथल्या जलविद्युत प्रकल्पांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे कोयना आणि पोफळीच्या दौऱ्यावर आहेत.
Dec 10, 2020, 11:04 AM ISTभास्कर जाधव यांनी घेतला पोलिसांचाच समाचार, दारुचे केले समर्थन
लॉकडाऊनमध्ये दारू विक्री ( liquor) करताना गुहागर पोलिसांनी (Police) शिवसेनेचे (Shivsena) उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. त्यावर गुहागरचे सेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पोलिसांचाच समाचार घेतला.
Nov 17, 2020, 10:47 PM ISTपाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात कामगाराचा जागीच मृत्यू
पाळीव कुत्र्याला खाणे देण्यासाठी गेलेल्या कामगारालाच कुत्र्यांने स्वतःचे सावज केले. (Rottweiler Dog Attack on workers in Ratnagiri)
Nov 13, 2020, 07:54 AM ISTएसटी कर्मचाऱ्यांचा 'आक्रोश'! रत्नागिरीत चालकाची आत्महत्या
वाचा सविस्तर वृत्त.....
Nov 9, 2020, 08:50 AM IST