रत्नागिरी

डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा होणार लिलाव, काकांचा विरोध

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड तालुक्यातील मालमत्तेचा १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. मात्र, याला त्याचा काकांना विरोध केला आहे. 

Nov 3, 2020, 09:20 PM IST

फसवणूक : रत्नागिरीतील 'अथर्व इन्फ्रा' कंपनीची कोट्यवधीची मालमत्ता जप्त

 'अथर्व फॉर यू इन्फ्रा अँड एग्रो' कंपनीची रत्नागिरीमधील कोट्यवधीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.  

Nov 3, 2020, 05:48 PM IST

VIDEO : मास्क वापरता तरी कशाला, शिंकणाऱ्या खासदारांना नितेश राणेंचा सवाल

शिवसेनेच्या खासदाराचा व्हि़डिओही त्यांनी पोस्ट केला. 

 

Nov 2, 2020, 07:47 PM IST
Ratnagiri Pravin Darekar On NCP Leader Eknath Khadse ED,BD Statement PT2M6S

रत्नागिरी | खडसेंच्या पक्षप्रवेशावर दरेकरांची टीका

रत्नागिरी | खडसेंच्या पक्षप्रवेशावर दरेकरांची टीका

Oct 24, 2020, 06:45 PM IST

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार वैद्यकीय महाविद्यालय; जागा निश्चित करण्याचे निर्देश

 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत आहे. आता ही मागणी सत्यात उतरण्याचे संकेत मिळत आहे. 

Oct 22, 2020, 07:33 PM IST

वादळ आणि पाऊस : रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान, नौका बंदरातच

परतीच्या पावसाने जोरदार फटका दिला आहे. सलग पावसामुळे रत्नागिरीतल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर मासेमारी पूर्णत: बंद आहे. 

Oct 17, 2020, 07:20 AM IST

कोकण किनाऱ्यावर जोरदार वारे, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा

रत्नागिरी किनारपट्टी भागात रिमझिम पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.  

Oct 15, 2020, 10:10 AM IST
Maharashtrachi Shaan Men In Khaki Ratnagiri Peaceful City And Peaceful District As Corona Warrior. PT1M13S

महाराष्ट्राची शान | शांततापूर्ण विभाग | रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मोहित कुमार

महाराष्ट्राची शान | शांततापूर्ण विभाग | रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मोहित कुमार

Oct 2, 2020, 08:20 PM IST

महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना

 कोरोनाचा धोका वाढत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  

Sep 29, 2020, 02:22 PM IST

साहित्यिक माधव कोंडविलकर यांचे रत्नागिरीत निधन

साहित्यिक, कवी, शिक्षक आणि दलित लेखक माधव कोंडविलकर यांचे काल रात्री निधन झाले. गेले तीन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. 

Sep 12, 2020, 05:37 PM IST

कोकणातील तीन जिल्ह्यांत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय

 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संगर्ग सुरुवातीला कमी प्रमाणात होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

Sep 9, 2020, 04:21 PM IST

रत्नागिरीत सापडला दुर्मिळ मासा

पांढरा समुद्रकिनारी एक दुर्मिळ मासा आढळून आला आहे.  

Aug 29, 2020, 08:15 PM IST

गणेशोत्सव काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अखंडित वीजपुरवठा करावा - ऊर्जामंत्री

गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश.

Aug 12, 2020, 07:46 AM IST

रत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनाने निधन

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनामुळे निधन झाले.  

Aug 6, 2020, 09:40 AM IST

मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद, बावनदी पुलावर पुराचे पाणी

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही संततधार सुरुच आहे. वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. 

Aug 5, 2020, 11:47 AM IST