रणवीर सिंग

...अन् चित्रपटगृहाच्या छतावर पोहोचला 'सिंबा'

'चित्रपटासाठी आणि चाहत्यांसाठी काहीपण....'

Dec 30, 2018, 02:20 PM IST

'सिंबा'ला पायरसीचं ग्रहण, चित्रपट लीक

चित्रपट लीक होणं ही आता बाब आता अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.  

Dec 29, 2018, 03:46 PM IST

VIDEO : कपिल- गिन्नीच्या रिसेप्शनमध्ये 'दीप-वीर'ची धमाल

यावेळी अभिनेत्री रेखा यांच्यापासून नवविवाहित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची उपस्थिती पाहायला मिळाली. 

Dec 25, 2018, 02:21 PM IST

'तख्त'मध्ये रणवीर साकारणार 'हे' ऐतिहासिक पात्र

त्याची ही भूमिका प्रेक्षकांना भावणार का? 

Dec 25, 2018, 01:39 PM IST

VIDEO : लग्नानंतर दीपिका नव्हे, रणवीरने बदललं नाव?

सेलिब्रिटी जोड्यांच्या गर्दीतही आपलं वेगळेपण सिद्ध करणारी जोडी सध्या एका कारणामुळे पुन्हा चर्चेत येत आहे. 

Dec 24, 2018, 12:11 PM IST

VIDEO : ढोल ताशांच्या गजरात, 'आला रे आला सिंबा आलाsssss'

अभिनेता रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या 'सिंबा' या चित्रपटाच्या प्रसिद्धीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. 

Dec 20, 2018, 04:03 PM IST

The Kapil Sharma Show season 2 : तो परत आलाय.... तुम्हाला खळखळून हसवण्यासाठी

अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदवीर कपिल शर्मा पुन्हा एकदा नव्या जोमाने छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. २९ डिसेंबरपासून कपिल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाच्या नव्या पर्वासह तो सज्ज झाला आहे. 

Dec 20, 2018, 09:10 AM IST

VIDEO : अन् आमंत्रण नसतानाही रणवीर त्या लग्नात गेला....

लग्न करताय.... पाहुण्यांच्या गर्दीत रणवीर दिसला तर दचकू नका... 

 

Dec 18, 2018, 12:13 PM IST

Ex boyfriend विषयी दीपिका म्हणते, तो....

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी नोव्हेंबर महिन्यात लग्नगाठ बांधत त्यांच्या नात्याला एक नवं वळण दिलं. ज्यानंतर... 

Dec 18, 2018, 10:31 AM IST

VIDEO : रणवीरचे 'ते' शब्द ऐकून दीपिकाच्या डोळ्यांत पाणी

काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लग्नगाठ बांधत त्यांच्या  नात्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. 

Dec 17, 2018, 11:27 AM IST

VIDEO : नेहा कक्कडचा 'आँख मारे' डान्स व्हायरल, नेटकरी बेभान

तरुणाईच्या मनावर राज्य करणारी गायिका नेहा कक्कड सध्या सोशल मीडियावरही बरीच ट्रेंडमध्ये आहे. 

Dec 11, 2018, 12:34 PM IST

लग्न कोणाचंही असो, नेटकऱ्यांची पसंती 'विरुष्का'लाच

दीपिका-रणवीर, प्रियांका-निक या सेलिब्रिटी जोड्यांना मागे टाकत विराट कोहली आणि अनुष्काने मारली बाजी 

Dec 6, 2018, 01:18 PM IST

...म्हणून नेटकरी म्हणाले, 'भाऊ... जे मला माहित नाही ते सांगा'

रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपट म्हटलं की, त्या चित्रपटामध्ये काही अफलातून साहसदृश्यं आणि....

Dec 5, 2018, 04:13 PM IST