रणवीर सिंग

राजस्थान पोलिसांनी रणवीरला दिले गमतीदार उत्तर

'अपना टाइम आएगा' हे रॅप सादर करुन जमलेल्या चाहत्यांची आणि पोलिसांची मने जिंकली.

Jan 30, 2019, 06:06 PM IST

'गली बॉय' सिनेमाचे धमाकेदार प्रमोशन सुरु

 गुरुवारी भायखाळा येथे  झालेल्या म्यूझिक लॉन्चवेळी दोन्ही कलाकार त्यांच्या सह-कलाकारांसह झळकले.

Jan 26, 2019, 06:37 PM IST

तीन वेगळ्या भाषांमध्ये झळकणार सिनेमा '83'

'83' सिनेमाच्या माध्यमातून उलघडणार विश्वचषक 1983चा इतिहास 

Jan 23, 2019, 11:12 AM IST

लग्नानंतर दीपिकानं रणवीरच्या तीन सवयी केल्या बंद

लग्नानंतर दीपिकानं आपल्या तीन सवयींना आळा घातल्याचं रणवीरनं म्हटलंय

Jan 17, 2019, 04:12 PM IST

स्वत:बद्दल असं काही ऐकून 'सिम्बा' रणवीर सिंहला धक्काच बसला

'आज मी जिथे कुठे आहे तिथे पोहचण्यासाठी खूप स्ट्रागल केलाय'

Jan 17, 2019, 01:56 PM IST

दीपिकाशी लग्नानंतरही रणवीरसाठी अनुष्का 'स्पेशल'

अनुष्का आणि रणवीर सिंह या जोडीनं २०१० साली आलेल्या 'बँड, बाजा, बारात' या सिनेमातून एन्ट्री घेतली

Jan 16, 2019, 04:55 PM IST

आलिया गुंडी आहे-महेश भट

 'गली बॉय' चित्रपटाचे व्हायरल होत असलेले एक मीम सोशल मीडियावर शेअर करत  वडील महेश भट यांनी आलिया भटला 'गुंडी' असे म्हंटले आहे,

Jan 12, 2019, 05:17 PM IST

माझा जन्मच संगीतमय सिनेमांसाठी - रणवीर सिंग

सिनेमात स्ट्रीट रॅपरची भूमिका बजावताना रणवीर दिसणार

Jan 10, 2019, 05:45 PM IST

अपना टाईम आयेगा.... 'गली बॉय'चे हे धमाल मीम्स पाहिले?

झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

Jan 10, 2019, 08:23 AM IST

Gully Boy trailer : रॅप असं करतात होय.... 'गली बॉय'चा अफलातून ट्रेलर पाहिला?

मुंबईच्या गल्लीबोळातील एक वेगळं जग आणि त्या जगात वावरणाऱ्या अशा कलाकाराचा प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

Jan 9, 2019, 04:12 PM IST

'या' चित्रपटात दीपिकाच साकारणार रणवीरची पत्नी

दीपिकासोबत पुन्हा काम करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं. 

Jan 8, 2019, 11:47 AM IST

रणवीर म्हणतो, दीपिकासोबत काम करण्याची इच्छा आहे पण....

आता त्यांच्या चाहत्यांना नाराज करणारी माहिती समोर आली आहे. 

 

Jan 6, 2019, 11:09 AM IST

VIDEO : 'गली बॉय' रणवीर म्हणातोय, 'अपना टाईम आयेगा...'

'वक्त हमारा है....', असं म्हणत अनेकजण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात आणि ती पूर्ण करण्याच्या दिशेने पावलं उचलतात. 

Jan 4, 2019, 12:58 PM IST

...अन् चित्रपटगृहाच्या छतावर पोहोचला 'सिंबा'

'चित्रपटासाठी आणि चाहत्यांसाठी काहीपण....'

Dec 30, 2018, 02:20 PM IST