यू ट्यूब

मुलीचं 'सेल्फी'वेड पित्यानं केलं कॅमेऱ्यात कैद, यूट्यूबवर खळबळ

आपल्या मुलांच्या 'सेल्फी'च्या वेडानं त्रस्त असलेल्या पालकांसाठी ही एक मजेशीर युक्ती आहे... आपल्या मुलांच्या वाईट सवयी सुधारण्यासाठी... 

Aug 27, 2014, 04:36 PM IST

तुमच्या फेसबुकवर नव्या 'स्पॅम'चा हल्ला

फेसबुकवर दिसणाऱ्या एका नव्या 'स्पॅम'नं अनेक युझर्सच्या अडचणी वाढवल्यात. त्यामुलेच, तुमच्या एखाद्या मित्राचा एखादा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मॅसेज मिळाला असेल तर ती लिंक ओपन करू नका... 

Jul 28, 2014, 03:47 PM IST

बेबी डॉलच्या ‘पिंक लिप्स’ला जबरदस्त हिटस्...

बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओन हिच्यावर चित्रित करण्यात आलेलं ‘पिंक लिप्स’ हे गाणं हिट ठरलंय. हे गाणं यू ट्यूबवर आत्तापर्यंत 10 लाखांहून अधिक जणांनी पाहिलंय. 

Jul 8, 2014, 08:51 AM IST

व्हिडिओ :`पोश्टर बॉईज`चा धम्माल ट्रेलर

समीर पाटील दिग्दर्शित पोश्टर बॉईज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल वेबसाईट यू ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलाय.

Jun 15, 2014, 03:53 PM IST

प्रियांकाच्या `एक्झोटिक`ची रेकॉर्डब्रेक कामगिरी!

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’, अभिनेत्री-गायिका प्रियांका चोप्रा हिचा ‘एक्झॉटिक’ या गाण्यांच्या अल्बमनं सोशल वेबसाईटवर एकच दंगा केलाय.

Jun 10, 2014, 01:01 PM IST

व्हिडिओ : केजरीवालांचं `मीडिया फिक्सिंग` उघड

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या एक व्हिडिओनं यूट्यूबवर सध्या खळबळ उडवून दिलीय. या व्हिडिओनंतर केजरीवाल `मीडिया फिक्सिंग` प्रकरणात अडकले आहेत.

Mar 10, 2014, 11:41 PM IST

`यू ट्यूब`वर व्हिडिओ पाहायचाय तर पैसे भरा!

यूट्यूबवर मोफत व्हिडिओ पाहण्याची हौस तुम्हाला लवकरच आवरती घ्यावी लागणार आहे. कारण यूट्यूबच लवकरच त्याच्या दर्शकांकडून पैसे वसूली करणार आहे.

May 8, 2013, 11:47 AM IST