युगांडा

70 वर्षीय व्यक्तीच्या 12 बायका, 102 मुले आणि 578 नातवंडे! कुटुंबातील 700 जणांची नावं लक्षात राहत नसल्याने बनवला रजिस्टर

जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा असं आपण गमतीने म्हणतो. पण असचं काहीस चित्र युगांडा या देशात पहायला मिळेल. युगांडातील 70 वर्षीय व्यक्तीच्या 12 बायका, 102 मुले आणि 578 नातवंडे असा भला मोठा परिवार आहे. 

Dec 26, 2024, 06:41 PM IST

T20 World Cup 2024 स्पर्धेत 20 संघ खेळणार, पहिल्यांदा 'या' देशाचा समावेश

T20 World Cup 2024 : आयसीसी टी20 विश्नचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत वीस संघ सहभागी होणार आहेत. आफ्रिकेतल्या एका देशाने पहिल्यांदाच टी20 विश्वकप स्पर्धेत धडक मारली आहे. 

Nov 30, 2023, 04:32 PM IST

LGBTQ विरोधात 'या' देशात कठोर विधेयकाला मंजूरी, समलैंगिक संबंध आढळल्यास थेट मृत्यूदंड

दक्षिण आफ्रिकेतील एका देशात समलैंगिक संबंध असणं पाप समजलं जाणार आहे. संसदेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं असून आता हे विधेयक राष्ट्रपतींकडं पाठवलं जाणार आहे. राष्ट्रपतींनी संमती दिल्यास समलैंगिकांना गुन्हेगार ठरवणारा कायदा लागू होईल.

Mar 22, 2023, 03:57 PM IST

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक वापराल तर रोज भरा 3 रुपये 35 पैसे टॅक्स !

प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान ही आजच्या शतकाची ओळख आहे. 

Jun 4, 2018, 09:13 AM IST

व्हिडिओ: तोंडाचा उपयोग खाण्यासाठी असतो, 'ओरल सेक्स'साठी नाही : युगांडा राष्ट्रपती

'ओरल सेक्स'बाबत मुसेवनी यांनी केलेल्या विधानाची सोशल मीडियावर मात्र जोरदार खिल्ली उडवण्यात आली.

Apr 25, 2018, 07:08 PM IST

३७ वर्षांच्या महिला आहे ३८ मुलांची आई!

एखादी स्त्री तिच्या वयापेक्षा जास्त मुलांची आई असू शकते? याचं उत्तर तुम्ही नक्कीच 'नाही' असं द्याल... पण, मरियमची कहाणी मात्र तुम्हाला तुमचे विचार बदलायला भाग पाडेल.

Oct 6, 2017, 10:40 PM IST