९ महिन्यांच्या बाळाचे यकृत प्रत्यारोपण, आईनेच दिले यकृत
मृत्यूशी झूंज देणाऱ्या बाळाला वाचवण्यासाठी जन्मदाती आईनेच स्वत:चं यकृत दान करत मुलाला जीवदान दिले.
Jul 5, 2018, 10:22 PM ISTअवघ्या 14 महिन्याच्या बाळावर झाले यशस्वी यकृत प्रत्यारोपण
अवघ्या 14 महिन्याच्या बाळावर यशस्वी यकृत प्रत्यारोपणाची किमया नवी मुंबईत अपोलो हॉस्पिटलमध्ये घडली आहे. राम मेस्त्री नावाच्या 6.5 वजनाच्या कोवळ्या जीवाला इतक्या लहान वयातच यकृत प्रत्यारोपणासारख्या ऑपरेशनचा सामना करावा लागला.
Apr 6, 2018, 03:05 PM ISTएक वर्षाच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची शस्रक्रिया
एक वर्षाच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची शस्रक्रिया
Apr 5, 2018, 11:48 PM ISTमुंबईत दोन वर्षांच्या बालकावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण
जसलोक रूग्णालयामध्ये एका दोन वर्षांच्या बालकावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण म्हणजेच लिव्हर ट्रांन्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. यकृताचा कँन्सर झालेल्या बालकाला त्याच्या वडिलांनीच यकृत दान केले आहे.
Jun 21, 2017, 07:03 PM ISTसात महिन्यांच्या चिमुकल्याला यकृत प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज
डोंबिवलीत राहणाऱ्या अवघ्या सात महिन्यांच्या एका चिमुरड्याला यकृत प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज आहे. यासाठी त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाईक प्रयत्नशीर आहेत.
Dec 16, 2016, 10:56 AM IST