म्युझियमला महाराजांचे नाव दिल्याने उदयनराजेंनी मानले योगी आदित्यनाथ यांचे आभार
खासदार उदयनराजे भोसले यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला फोन
Sep 18, 2020, 04:36 PM ISTपुण्यात उभारलंय सायकलींचं अनोखं संग्रहालय...
सांस्कृतिक राजधानी पुण्यातल्या कर्वेनगर भागात आता एक आगळं वेगळं संग्रहालय पाहायला मिळणार आहे... सामान्यांच्या खिशाला सहज परवडणाऱ्या आणि एकेकाळी वाहतुकीचं महत्त्वाचं साधन ठरलेल्या दुचाकींचं... अर्थातच सायकलींचं....
May 16, 2017, 04:34 PM ISTअमेरिकेत जगातलं पहिलं चॉकलेट म्युझियम
अमेरिकेत जगातलं पहिलं चॉकलेट म्युझियम
May 11, 2017, 10:42 PM ISTयाच पिस्तुलने भगतसिंग यांनी केली होती जॉन सँडर्सची गोळ्या घालून हत्या
तब्बल ९० वर्षांपूर्वी ज्या पिस्तुलने भगतसिंग यांनी ब्रिटीश अधिकारी जॉन सँडर्सची हत्या केली होती ते पिस्तुल अखेर सापडलेय.
Feb 16, 2017, 01:34 PM ISTबारामती - शरद पवारांना मिळालेल्या भेटवस्तू, पुरस्कारांचे म्युझियम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2015, 09:51 PM ISTगूगलने केली चोरी, ७० लाख डॉलरचा दंड...
आज जगात प्रत्येक देशात लहानंपासून मोठ्यांपर्यंत कोणीही गूगल सर्च केल्याशिवाय राहात नाही. मात्र आपण हे ऐकून हैराण व्हाल की गूगलने गुप्तपणे आकडेवारीची चोरी केल्यामुळे गूगलला ७० लाख डॉलरचा (१० कोटी रु. पेक्षा हा जास्त) दंड लावण्यात आला आहे. हे गोष्ट कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. ब्रिटिनमधल्या एका म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या ४००० वर्ष जुने शिल्प हे स्वत:च आपोआप फिरते. हे ऐकायंला खोट वाटत असलं तरी हे खरोखर झाले आहे. या म्युझियममध्ये अशाच काही मनोरंजक वस्तू ठेवण्यात आल्या आहे.
Dec 23, 2013, 04:53 PM ISTअघटित: ४००० वर्षं जुन्या ममीने केली हालचाल!
मँचेस्टरच्या म्युझियममध्ये एक चमत्कार घडला आहे. ४००० वर्षांपूर्वीच्या एका ममीने अचानक हालचाल केली आहे. या गूढ घटनेमुळे जगभरातल्या पुरातत्ववेत्त्यांमध्ये खळबळ माजली आहे.
Jun 24, 2013, 03:59 PM IST