मोसंबी

हिवाळ्यात कोणते फळ आरोग्यासाठी फायदेशीर?

रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडांच्या मजबुतीसाठी हिवाळ्यात फळे फायदेशीर मानली जातात. 

Jan 10, 2025, 07:33 PM IST

दुष्काळ, बदलत्या हवामानामुळे मागील ७ वर्षात मोसंबीचं क्षेत्र निम्म्याहून अधिक घटलं

जालन्याची मोसंबीचा गड अशी असलेली ओळख आता पुसट होत चालली आहे.

Sep 2, 2020, 04:41 PM IST

पीकपाणी | आवक घटल्याने मोसंबीचे दर वधारले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 2, 2018, 12:15 AM IST

मोसंबीचे ५ मोठे फायदे

मोसंबी हे आरोग्याच्या दृष्टीने शरिरासाठी अधिक फायदेशीर ठरणार फळ आहे. याच्या सेवनाने शरिराला अनेक फायदे होतात. 

Jun 12, 2016, 05:57 PM IST

उन्हाळ्यात संत्री-मोसंबी खाण्याचे सहा फायदे

प्रचंड उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जीव नकोसा होत आहे ना... मग, आपली पावले सहजच गारव्याकडे वळतात. मात्र, थंड पदार्थांमुळे आजारी पडण्याचा धोका असतो. म्हणून उन्हाळ्यात एकतरी रससशीत मोसंब खा आणि निरोगी रहा कारण संत्री - मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे.

Apr 14, 2016, 09:19 AM IST

जळालेल्या फळबागांना सरकारचा ठेंगा

पूर्णपणे जळालेल्या फळबागांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारनं ठेंगाच दाखवल्याचं सत्य समोर आलंय. खुद्द राज्याचे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदमांच्या बोलण्यातूनच हे सत्य उघड झालंय.

May 22, 2013, 11:09 PM IST